चिट चॅट

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत...

विश्व गुजराती समाजाच्या...

मुंबईतले गुजराती समाजाचे अध्वर्यू, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. हेमराज शाह यांची विश्व गुजराती समाजाचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विश्व गुजराती समाजाचे...

 ‘TGT आणि वसतिगृह...

नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट्स (नेस्टस) ही आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली स्वायत्त संस्था आहे. एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी (इएमआरएस) साठी ही संस्था...

स्वातंत्र्यसैनिकांचा पराक्रम महाविद्यालयीन...

येत्या काळात देशातल्या स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात आमण्याच्या दृष्टीने एक समिती गठित केली जाईल, असे आश्वासन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांनी दिले. लोकमान्य...

विद्यार्थ्यांच्या निवासासाठी युनिव्हर्सिटी...

युनिव्हर्सिटी लिव्हिंग या आघाडीच्या जागतिक स्टुडंट हाऊसिंग (विद्यार्थी निवास) प्लॅटफॉर्मने विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजांनुसार सर्वोत्तम निवास शोधण्यास सक्षम करण्याकरिता नवीन एआय-केंद्रित टूल स्टुडंटअकॉमोडेशनजीपीटी.एआय लाँच केले...

तुम खाती रहो.....

मुंबईत राजभवनाच्या विस्तीर्ण अशा प्रांगणात मोरांचा नेहमीच राबता असतो. पावसाळ्यात या मोरांच्या थुई थुई नाचाला बहरच येतो. मुंबईत सध्या कोसळधार सुरू असताना राजभवनातले मोर...

मुंबईतील खड्यांविरोधात मकरंद नार्वेकर...

ड्रीम्स सिटी म्हणवणाऱ्या मुंबईमध्ये नुकताच मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अराजकता निर्माण झाली आहे आणि दरवर्षीप्रमाणेच अशा परिस्थितीसाठी महानगरपालिकेच्या तयारीबद्दलची चिंता वाढली आहे. अंधेरी,...

सिंगापूर-भारत हॅकेथॉनच्या विजेत्यांचा...

भारताचे शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि सिंगापूरचे उपपंतप्रधान आणि वित्त मंत्री लॉरेन्स वोंग यांच्या हस्ते गुजरातमधील गांधीनगर येथे तिसऱ्या सिंगापूर...

राजभवनातली अशी ही...

मुंबईतल्या राजभवनाच्या आवारतली सकाळ ही नेहमीच पाहण्यासारखी असते. कालही ती अशीच रम्य होती. त्याचे हे बोलके दृश्य... https://youtu.be/HMqYmmQnkss

दिव्यांग बालकांना मिरजच्या...

दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे अंतर्गत सांगली जिल्ह्यातील मिरज येथील शासकीय निवासी संस्थेत दिव्यांग (अस्थिव्यंग) बालकांना सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू असून मोफत...
Skip to content