चिट चॅट

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत...

महाराष्ट्र आणि गोवा...

मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांच्यावतीने टपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी / कुटुंबनिवृत्तवेतनधारकांसाठी 53वी पेन्शन अदालत दिनांक 29-09-2023 रोजी 11.00 वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई...

INS सह्याद्री आणि...

पापुआ न्यू गिनीसोबत सागरी भागीदारी आणि सहकार्य वाढवण्यासाठी पूर्व हिंद महासागर प्रदेशात तैनात असलेली भारतीय नौदलाची सह्याद्री आणि कोलकाता ही जहाजे, बुधवारी पोर्ट मोरेस्बी...

डॉ. मीना वैशंपायन...

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मीना वैशंपायन यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा २०२३ सालचा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सोमवार, १४ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ५.३०...

UPSC स्टेनोग्राफरसाठीच्या श्रेणीनिहाय...

केंद्रीय लोक सेवा आयोगाने (UPSC) मार्च, 2023 मध्ये आयोजित केलेल्या संयुक्त विभाग अधिकारी / स्टेनोग्राफर (ग्रेड-‘बी’/ ग्रेड-‘आय’) मर्यादित विभागासाठीची स्पर्धा परीक्षा, 2018 च्या लेखी...

अजय थिओफिलस गोव्याचे...

रिअर अ‍ॅडमिरल अजय डी थिओफिलस यांनी आयएनएस हंसा, गोवा येथे आयोजित सेरेमोनियल परेडमध्ये फ्लॅग ऑफिसर कमांडिंग गोवा एरिया (FOGA) म्हणून पदभार स्वीकारला. यापूर्वी त्यांनी भारतीय नौदल...

893 दशलक्ष मेट्रिक...

2022-23 या वर्षात देशात कोळशाचे आत्तापर्यंतचे सर्वाधिक उत्पादन झाले. 2021-22 या वर्षात 778.21 दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन झाले होते. 2022-23 या वर्षात ते उत्पादन...

भाग घ्या ‘ढाई...

टपाल विभागातर्फे 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 'नवीन भारतासाठी डिजिटल इंडिया' (डिजिटल इंडिया फॉर न्यू इंडिया) या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील 'ढाई आखर' पत्रलेखन स्पर्धा घेण्यात येत आहे. स्पर्धकांनी मुंबई जीपीओ, मुंबई 400001 संचालकांना...

ट्रिपल ‘महाराष्ट्र केसरी’...

महाराष्ट्राचा स्टार कुस्तीपटू, तीन वेळा 'महाराष्ट्र केसरी' विजेता आणि अप्पर पोलीस अधीक्षक विजय नथ्थू चौधरीने भारतासाठी सोनेरी कामगिरी केली. कॅनडाच्या विनिपेग येथे झालेल्या जागतिक...

घरबसल्या घ्या चित्रपटगृहाचा...

व्‍हीयू टेलीव्हिजन्स या भारतातील विशाल आकारमानाच्या टीव्हींचे उत्पादन करणाऱ्या सर्वाधिक वेगाने वाढत असलेल्या कंपनीने व्हीयू ९८ (VU98) मास्टरपीसटीव्ही बाजारात आणला आहे. ग्राहकांना आता त्यांचा...
Skip to content