चिट चॅट

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला. या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच...

इनफिनिक्सचा स्मार्ट ८...

मोबाइल तंत्रज्ञान उद्योगातील एक ट्रेलब्लेझर, स्मार्ट मालिकेतील एक रोमांचक असा इनफिनिक्स स्मार्ट 8 एचडी, नव्याने लाँच झाला आहे. स्मार्ट 8 एचडी उल्लेखनीय वैशिष्ट्यांसह सुसज्ज असून सेगमेंटसाठी...

सीएंची ३७वी प्रादेशिक...

वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल ऑफ दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या वतीने येत्या १५ व १६ डिसेंबरला मुंबईतल्या गोरेगाव येथील नेस्को कॉम्प्लेक्समध्ये चार्टर्ड...

उद्या सासमिरा इन्स्टिट्यूटच्यावतीने...

मुंबईतल्या सासमिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टजीजच्यावतीने उद्या, १० डिसेंबरला सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. द एनजीओ मेला, या कार्यक्रमाअंतर्गत विविध स्वयंसेवी संस्थांना जोडण्याचा याव्दारे प्रयत्न...

बीएनपी पारिबसच्या कर्मचाऱ्यांनी...

बीएनपी पारिबस कंपनीने ‘दान २०२३’ हा त्यांचा वार्षिक कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी उपक्रम (सीएसआर) यशस्वीपणे पार पाडला आहे. यावर्षी बीएनपी पारिबसच्या कर्मचाऱ्यांनी डाळ, तांदूळ आणि पीठ मिळून...

दादर केटरिंग कॉलेजला...

मुंबईतील दादर केटरिंग कॉलेजला (इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट) 70 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका गौरवशाली सोहळ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात संस्थेचे...

स्नेहज्योत दिव्यांग सेवा...

स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यांगांसाठी दहिसर स्पोर्ट्स फौंडेशनच्या विस्तीर्ण मैदानावर विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. खासदार गोपाळ शेट्टी, माजी...

भाग घ्या सर्वोत्तम...

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने देशात ग्रामीण पर्यटनाला देण्यात येणारे प्रोत्साहन आणि विकासाला अधिक बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय सर्वोत्तम पर्यटन ग्राम आणि राष्ट्रीय सर्वोत्तम ग्रामीण घरगुती निवाससुविधा...

महामानवाला अभिवादन करा...

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी शैक्षणिक साहित्य अर्पण करून अभिवादन करावे, असे आवाहन ‘एक वही एक पेन’ अभियानाचे प्रणेते,...

मुंबईत काल घडले...

मुंबई, इजिप्त, अश्शूर, ग्रीस, रोम आणि भारत या प्राचीन शिल्पांचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन काल, १ डिसेंबरला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयात (सीएसएमव्हीएस) आयोजित करण्यात आले होते, ज्यात जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रतिष्ठित पुरातत्त्वीय शिल्पांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. जिल्हा पुरातत्त्व संग्रहालय, विदिशा येथील आदि वराह मूर्ती हे प्रदर्शनात प्रदर्शित होणारे मध्य प्रदेशातील एकमेव शिल्प होते. हे स्मारक लाल वालुकाश्मामध्ये असंख्य देवी-देवता आणि ऋषीमुनींच्या कोरीव कामांसह कोरलेले आहे. भागवत-पुराण आणि महाभारत यांसारख्या प्राचीन पौराणिक कथांनुसार भगवान विष्णूने वराह म्हणून अवतार...
Skip to content