चिट चॅट

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक के. रवि (दादा) यांच्या पुढाकाराने करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान समाजातील विविध प्रश्न, ग्रामीण भागातील समस्या, वंचित घटकांच्या अडचणी तसेच सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित विषयांवर जाहीर सविस्तर चर्चा करण्यात आली. आपल्या मनोगतात के. रवि (दादा) यांनी सांगितले की, समाजाशी नाळ जोडून राहणे ही प्रत्येक व्यक्तीची नैतिक जबाबदारी आहे. समाजात राहून समाजासाठी काम करण्याची जाणीव...

2 ऑस्ट्रेलियन विद्यापीठे...

केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांचे ऑस्ट्रेलियन समकक्ष खासदार जेसन क्लेअर यांच्यासमवेत गांधीनगर येथील वॉलोंगॉन्ग आणि डीकिन विद्यापीठांच्या...

आशा स्‍कूल्‍सच्‍या विकासासाठी...

रेलिगेअर एंटरप्राइजेस लिमिटेड (आरईएल) आणि आर्मी वाइव्‍ह्ज वेल्‍फेअर असोसिएशन (एडब्‍ल्‍यूडब्‍ल्यूए) यांनी नवी दिल्‍लीमधील व इतरत्र असलेल्‍या आशा स्‍कूल्‍सच्‍या आधुनिकीकरण व सर्वांगीण विकासाच्‍या माध्‍यमातून विशेष-विकलांग...

बेस्टने स्वतःच्या मालकीच्या...

मुंबई महापालिकेचा उपक्रम असलेल्या बेस्ट प्रशासनाने कंत्राटी बसेस घेण्याऐवजी स्वतःच्या मालकीच्या बसेस घ्याव्यात, अशी मागणी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी शिवसेनेच्या ठाकरे...

राजभवनात ५ राज्यांसह...

राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत काल महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच हरियाणा, कर्नाटक, केरळ, पंजाब व तामिळनाडू या पाच राज्यांचा, तसेच अंदमान व निकोबार, चंदीगड,...

महाराष्ट्र काँग्रेसच्या मीडिया...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाला सर्वात वेगवान आणि तपशीलवार अपडेट आणि बातम्या माध्यमांपर्यंत पोहोचविण्यासाठी राजकीय पक्षांच्या श्रेणीमध्ये प्रभासाक्षी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले....

नार्को दहशतवाद देशासाठी...

मुंबईतल्या गोरेगावच्या झोपडपट्टीत आयआरएस अधिकारी समीर वानखेडे येताच लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच आपला नायक आणि मुलगा आल्याचे जाणवले. यावेळी समीर वानखेडे म्हणाले की, देशाची...

आंतरराष्‍ट्रीय प्रवासाकरीता ‘इक्सिगो...

आघाडीचे ट्रॅव्‍हल व्‍यासपीठ इक्सिगोने निवडक आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट बुकिंग्‍जसाठी प्रतिष्ठित मोफत कॅन्‍सलेशन फीचर 'इक्सिगो अशुअर्ड' लाँच केले आहे. इक्सिगो अशुअर्ड कोणत्‍याही कारणास्‍तव प्रवाशांनी फ्लाइट बुकिंग...

सातारा रत्न आणि...

मुंबई आणि परिसरातील सातारकरांसाठी असलेल्या संकल्पित सातारा भवनचे शानदार उद्घाटन आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने दादर येथील शिवाजी मंदिर येथे आयोजित मेळाव्याचे औचित्य साधून...

देशातल्या अध्यात्मिक पर्यटनासाठी...

इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन ट्रॅव्‍हल टेक प्‍लॅटफॉर्मने त्‍यांची नवीन ऑफरिंग ईझीदर्शन लाँच केले आहे. हे समर्पित व्‍यासपीठ भारतभरात सर्वसमावेशक तीर्थक्षेत्र पॅकेजेस्...
Skip to content