बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने मडगाव, गोवा येथील मनोहर पर्रीकर क्रीडा संकुलात नुकत्याच आयोजित केलेल्या वेटरन्स मास्टर्स राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मुंबईच्या श्वेता ठाकूर आणि पल्लवी मित्तल या दोघींनी कांस्यपदकाची कमाई केली.
३५ वर्षांवरील मिश्र दुहेरी वयोगटात श्वेता ठाकूरने अभिनव प्रकाशसोबत कांस्यपदक मिळविले. उपांत्य फेरीत केरळच्या मोहम्मद रेहान व अनिस कौसर यांच्याकडून ठाकूर, प्रकाश जोडीला पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे या गटात रेहान, कौसर हीच जोडी विजेती ठरली. या गटात ६८ जोड्यांनी भाग घेतला होता. श्वेता ठाकूर या उज्ज्वल इंटरनॅशनल कंपनीमध्ये संचालकपदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी आग्रा येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय...
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष 2024-25करिता डी.एल.एड. (D.El.Ed) प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 25 जून 2024पर्यंत वाढवण्यात आली आहे.
याआधी...
कोणत्याही क्षेत्रात कायदेशीर अडचणींना तोंड द्यावे लागले, की सर्वांना गरज पडते ती वकिलांची! खासगी असू दे किंवा सार्वजनिक क्षेत्र; प्रत्येक क्षेत्रात केव्हा ना केव्हा...
केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय येत्या 19 ते 22 सप्टेंबर 2024 या कालावधीत जागतिक आणि भारतीय अन्न क्षेत्रातील हितधारकांमध्ये सहयोग वाढवण्यासाठी विश्व भारतीय खाद्य महोत्सव,...
चालू 2024-25 या आर्थिक वर्षासाठी (17.06.2024 पर्यंत ) प्रत्यक्ष करसंकलनाचे तात्पुरते आकडे पाहिल्यास मागील आर्थिक वर्षाच्या (म्हणजे आर्थिक वर्ष 2023-24) संबंधित कालावधीतील 3,82,414 कोटी...
मुंबईच्या मालाड येथील प्रज्ञा प्रबोधन संस्था संचालित प्रबोधन विद्या निकेतन शाळेत १५ जूनला शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सरस्वती पूजन, प्रार्थना...
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी देण्यात येणारे पत्रकारितेतील विविध पुरस्कार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी नुकतेच जाहीर केले.
पुरस्काराचे यंदाचे मानकरी असे-
शोधपत्रकारितेसाठी दिला जाणारा ‘पद्मश्री...
गिरनार एलिव्हेट समिटच्या गतवर्षीच्या दणदणीत यशानंतर कारदेखो समूहाने या परिषदेचे दुसरे पर्व गिरनार एलिव्हेट समिट २०२४ नुकतेच आयोजित केले. जूनच्या पहिल्या आठवड्यात कंपनीचे मुख्यालय...
साताऱ्याच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरुपदी आज डॉ. ज्ञानदेव कुंडलिक म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी ही नियुक्ती...
मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे येत्या रविवारी, ८ जूनला संध्याकाळी साडेपाच वाजता 'पाऊसवेळा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. डॉ. सुधा जोशी यांच्या सहकार्याने केंद्राच्या गोखले...