कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोकणातील सभासद साहित्यिकांना विविध वाङमयीन व वाङमयेतर पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. २०२४-२५साठी घोषित होणाऱ्या वाड्मयीन पुरस्कारासाठी साहित्य मागविण्यात येत आहे. हे सर्व पुरस्कार कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सभासद असणाऱ्या लेखकांसाठी आहेत. इच्छुकांनी पुरस्कारासाठी आपल्या पुस्तकाच्या दोन प्रती ३० नोव्हेंबर २०२५पूर्वी, माधव विश्वनाथ अंकलगे, केंद्रीय कार्यवाह - कोमसाप, कवी केशवसुत स्मारक संकुल, मालगुंड पो. मालगुंड, ता. जि. रत्नागिरी- ४१५६१५ याठिकाणी पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या पुरस्कारांमध्ये प्रथम श्रेणीचे बारा पुरस्कार, द्वितीय श्रेणीचे पाच, विशेष श्रेणीचे तीन पुरस्कार आणि वाड्मयेतर बारा पुरस्कार दिले जाणार असून, यापैकी...
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेला ग्रामोद्योग भरारी पुरस्कार सिंधुदूर्ग येथील कौसर खान यांना जाहीर करण्यात आला असून याच पुरस्काराचे इतर...
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित व सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहयोगाने दादर येथील सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूटमध्ये संपन्न झालेल्या ज्युनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत मुंबईच्या...
सोमेश्वर फाऊंडेशन आणि क्रीडा जागृती आयोजित सनी निम्हण यांच्या पुढाकाराने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणेच्या मान्यतेने कै. विनायक निम्हण यांच्या...
डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबईच्या कला शाखेच्या (द्वितीय वर्ष) अभ्यासक्रमासाठी फलटण येथील तरुण लेखक, साहित्यिक, चरित्र अभ्यासक अमर शेंडे यांनी लिहिलेल्या व महाराष्ट्र...
बिहार येथील बुद्धगया येथे होणाऱ्या ११व्या पुरुष व महिला राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धेकरीता महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने आपले दोन्ही संघ जाहीर केले आहेत. पुणे...
मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स एकॅडमीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग प्रायोजित बीओबी कप ६/७/८/९/१०/११/१२/१४ वर्षांखालील मुला-मुलींची बुध्दिबळ स्पर्धा ११ ऑगस्टला आरएमएमएस सभागृह, परळ, मुंबई-१२ येथे...
मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या मराठी पत्रकारिता वर्गाच्या विद्यमाने येत्या शनिवारी, ३ ऑगस्ट आणि रविवारी, ४ ऑगस्टला सकाळी १० ते सायंकाळी ६...
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यंदा आपले ७०वे वर्ष साजरे करत असून त्यानिमित्ताने सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाच्या सहकार्याने इंडियन ऑइल व उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत...
छत्रपती संभाजी नगर येथील साई इंटरप्रायझेसचे मालक संजय मुळे यांना त्यांच्या उद्योग क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी “महाराष्ट्र भूषण जीवन गौरव” पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. जयपूर...