आज एक आवाज थांबला आहे; स्वरसाज विखुरला आहे. पण त्या आवाजाचे प्रतिध्वनी पुढील काळातही जगभरातील कोट्यवधी हृदयांत घुमतच राहणार आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी १२ एप्रिल २०२६ रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२व्या वर्षी या स्वरसाम्राज्ञीने देह ठेवला; परंतु भारतीय संगीताचे जे अफाट, अमर साम्राज्य त्यांनी उभे केले, ते अक्षय्य राहील- युगानुयुगे.
आशाताईंचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगली, महाराष्ट्रात झाला. जन्माचे नाव आशा मंगेशकर. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक आणि रंगभूमीवरचे प्रख्यात अभिनेते होते. संगीत हे त्या घराण्याचे श्वासच होते; पण...
हरमनप्रीत कौरच्या यजमान भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर आपल्या तिसऱ्या प्रयत्नात वन डे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घालून इतिहास रचला. या ऐतिहासिक जेतेपदामुळे...
तो क्षण… जेव्हा कर्णधार हरमनप्रीत कौरने नादिन डिक्लर्कचा निर्णायक झेल पकडला, तेव्हा नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर 52 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली. ही...
दिवाळीचा उत्सव संपल्यानंतर हिंदू परंपरेत तुळशी विवाहाच्या पवित्र सोहळ्याची लगबग सुरू होते. हा वार्षिक सोहळा केवळ एक धार्मिक विधी नसून, तो सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्याही...
गंगाराम गवाणकर यांनी जागतिक रंगमंचावरून नुकतीच एक्झिट घेतली. कालचक्र कोणाला थांबविता येत नाही. गवाणकर गेले काही दिवस मुंबईत बोरीवलीतल्या रुग्णालयात मृत्यूची झुंज देत होते....
भारतीय जाहिरात विश्वातील एक तेजस्वी पर्व संपले आहे. वयाच्या 70व्या वर्षी, सर्जनशीलतेचा महामेरू आणि भारतीय जाहिरातींचा आत्मा म्हणून ओळखले जाणारे पियुष पांडे यांनी या...
"तुम्ही दोन नोव्हेंबरला या. त्यादिवशी दरवर्षी दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगेला (डीडीएलजे) जवळपास हाऊसफुल्ल गर्दी असते. शाहरुख खानचा वाढदिवस असतो ना.. त्या दिवशी... दक्षिणमध्य मुंबईतील...
स्वीडनच्या अवघ्या २५ वर्षीय मोंडो डुप्लांटिसने अॅथलेटिक्सविश्वात पोल व्हॉल्ट क्रीडा प्रकारात नव्या विश्वविक्रमाला गवसणी घालून नुकताच जबरदस्त धमाका उडवून दिला आहे. गेल्या ५ वर्षांत...
सिंगल स्क्रीन थिएटरच्या युगात वाढलेल्या माझ्या पिढीला आज मुंबईतील जुन्या काळातील चित्रपटगृहे आठवणीचा भाग झाली आहेत. अगदी चित्रपटाच्या प्रमाणपत्रावर अठरा रिळ असे वाचले तरी...