ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या कसदार लेखणीतून कागदावर उतरलेले 'मोहोळ' हे पुस्तक दोन दिवसांपूर्वीच पोस्टाने मिळाले. प्रवीणजींना आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीत ज्या व्यक्ती भेटल्या आणि 'भिडल्या' त्यांचे व्यक्तीचित्रण या पुस्तकात रेखाटलेले आहे. 'मोहोळ' वाचताना काही माणसांच्या आयुष्यात आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत, इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं, असे उद्गार प्रस्तावनेत ज्येष्ठ पत्रकार निशिकांत अनंत भालेराव यांनी काढल्यामुळे या पुस्तकावर सध्यातरी लिहिणार नाही!
मग तुम्ही विचाराल आज काय? आज केवळ वर्णमुद्राचे कौतुक! पुस्तक वा ग्रंथाच्या संदर्भात लेखकाचे सोडून प्रकाशकाचे...
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने 8-10 सप्टेंबर 2023 दरम्यान जी 20 शिखर परिषदेसाठी वापरात आलेल्या आयटीपीओमध्ये दालन क्रमांक 14 (फोयर एरिया) येथे 'भारत: द मदर...
कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 8 सप्टेंबर 2023 पर्यंत खरीप पिकांच्या पेरणीची व्याप्ती किती क्षेत्रांमध्ये झाली आहे त्याची आठ सप्टेंबर पर्यंतची आकडेवारी प्रसिद्ध केली...
मालदीव्जच्या निवडणूक आयोगाच्या निमंत्रणावरून भारताचे निवडणूक आयुक्त अरुण गोयल तीन सदस्यांच्या शिष्टमंडळाचे मालदीव्जच्या अध्यक्षीय निवडणूक 2023 चे निरीक्षक म्हणून नेतृत्त्व करत आहेत. या निवडणुकीची...
भारतीय आणि फ्रेंच नौदलाच्या 21व्या 'वरुण', या द्विपक्षीय नौदल सरावाचा दुसरा टप्पा अरबी समुद्रात नुकताच आयोजित करण्यात आला होता. या सरावात दोन्ही बाजूंनी गायडेड क्षेपणास्त्र असलेली लढाऊ जहाजे, टँकर, सागरी...
'डीडी स्पोर्ट्स' ही दूरचित्रवाणी वाहिनी आता 'डीडी स्पोर्ट्स एचडी' वाहिनी झाली आहे. देशाची सार्वजनिक प्रसारक असलेल्या प्रसार भारतीने सरकारी वाहिन्यांमध्ये आणखी एका हाय-डेफिनिशन वाहिनीची...
शालेय, उच्च व कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ ने सन्मानित...
नागपूरच्या सीबीआय प्रकरणातील विशेष न्यायाधीशांनी वेस्टर्न कोलफिल्ड्सच्या दोघा माजी कर्मचाऱ्यांना बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणांत सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
नागपूरच्या सिल्लेवाडा उप विभागात तैनात वेस्टर्न कोलफिल्ड्स...
संरक्षण मंत्रालयाच्या माजी सैनिक कल्याण विभागाअंतर्गत पुनर्वसन महासंचालनालय (डीजीआर) आणि मेसर्स जेनपॅक्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात नवी दिल्ली येथे एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात...
APBS म्हणजे आधार आधारित पेमेंट व्यवस्था ही खऱ्या लाभार्थ्याला देय असणारी रक्कम त्यालाच मिळण्यासाठी सहाय्यकारी ठरते आणि त्यामुळे बनावटगिरी आळा बसतो तसेच ही पद्धत...