सिंगापूर येथे झालेल्या विश्व बुद्धिबळ स्पर्धेत चीनच्या गतविजेत्या डिंग लिरेनवर भारताचा युवा बुद्धिबळपटू दोमाराजू गुकेशने अटीतटीच्या लढतीत शानदार विजय मिळवून बुद्धिबळ विश्वाला नवा जगज्जेता दिला. विश्व बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा गुकेश विश्वातील केवळ १८ वर्षीय आणि योगायोग म्हणजे १८वा खेळाडू ठरला आहे. भारताचा महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदनंतर जागतिक स्पर्धेवर विजयाची मोहोर उमटवणारा गुकेश केवळ दुसरा भारतीय खेळाडू आहे. तब्बल १२ वर्षानंतर हे विजेतेपद पुन्हा एकदा भारतात आले. २०१२मध्ये आनंदने ही जागतिक स्पर्धा जिंकली होती. विशेष म्हणजे त्यावेळीदेखील शेवटच्या १४व्या डावात आनंदच्या काळ्या मोहऱ्या आणि प्रतिस्पर्धी टोपोलोवच्या पांढऱ्या मोहऱ्या होत्या. आतापण...
मुंबईतल्या आरे कॉलनीच्या टोकाला (पवईच्या बाजूने) फिल्टरपाडा सर्कल परिसरात नेहमीच रिक्षा व खासगी मोटारगाड्या पार्क केल्या जात असतात. गेली अनेक वर्षे येथे वाहतुकीला अडथळा...
चाचणी पूर्वतयारी सेवांमध्ये 35 वर्षांहून अधिक उत्कृष्टतेसह राष्ट्रीय अग्रणी असलेल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडने (AESL), अधिकृत नॉलेज पार्टनर म्हणून 'कौन बनेगा करोडपती सीझन 16'सोबत (केबीसी) भागीदारीची घोषणा केली आहे.
सोनी...
नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील २४ जणांच्या मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांचे मृतदेह आज वायुसेनेच्या विमानाने नाशिक येथे आणण्यात येणार आहेत. तेथून कुटुंबियांकडे ते पोहोचविण्यात...
महायुती सरकारच्या २५ महिन्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल २२ हजार ३६४ फाईल्सचा निपटारा केला आहे. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या तुलनेत दुप्पट फाईल्सचा...
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. त्यामागे जनतेची भक्कम साथ होती. २०१९ला राज्यात काँग्रेसचा एकच खासदार होता. पण, २०२४मध्ये १४ खासदार...
येत्या ७ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला असून शासन निर्णयातील परिशिष्ट "अ"मधील विहित नमुन्यात सार्वजनिक...
लेह-लडाख ‘एलओसी’वर लडाखमधील नागरिकांच्या पायाभूत सुविधांच्यादृष्टीने सिंधू नदीवर एक भक्कम ह्यूम पाइप पुलाचे बांधकाम नुकतेच करण्यात आले. या पुलामुळे या भागातील दळणवळण सुलभ होणार...
आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १५०० अंकांच्या घसरणीसह ८० हजारांच्या खाली गेला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक जवळपास ५०० अंकांनी घसरला. या मोठ्या घसरणीत...