क्रोएशियाची राजधानी झार्गरबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ गटाच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय पहलवानांची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली. एकूण ३० कुस्तीपटूंचा भारतीय चमू या स्पर्धेत सहभागी झाला होता. अंतिम पंघालने महिलांच्या ५३ किलो वजनी गटात भारतातर्फे एकमेव कांस्यपदकाची कमाई केली. तिचा अपवाद वगळता इतर पहलवान मात्र खाली हात भारतात परतले. या स्पर्धेच्या इतिहासात भारताची ही सर्वात खराब कामगिरी होती. निदान अंतिमने एकमेव कांस्यपदक पटकावून भारताची थोडीफार लाज राखली. तिने स्वीडनच्या ऑलिंपियन एमायोना माइग्रेनला कांस्यपदकाच्या सामन्यात १५-९ गुणांनी सहज नमविले. या स्पर्धेतील तिचे हे दुसरे कांस्यपदक होते. २०२३च्या बेलग्रेड येथे...
क्विक हील, या सायबर सिक्युरिटी सोल्यूशन्समधील जागतिक अग्रणी कंपनीने ग्राहक डिजिटल सुरक्षिततेमध्ये नवीन बेंचमार्क स्थापित करत व्हर्जन २४ (v24) लाँच केले आहे. हे प्रगत...
लिव्हप्युअर, या भारतातील आघाडीच्या होम व लिव्हिंग कंझ्युमर प्रॉडक्ट उत्पादक कंपनीने नवीन टेलिव्हिजन जाहिरात लाँच केली आहे. या जाहिरातीमध्ये ब्रॅण्ड अॅम्बेसेडर सचिन तेंडुलकर आहे....
भारताने आशिया-पॅसिफिक प्रसारण विकास संस्थेच्या सर्वसाधारण परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी 2018 पासून घेतली असून, 2018 ते 21. 2021 ते 23 अशी दोन वेळा सलग भारताकडे ही जबाबदारी आहे. आणि आता सलग...
राज्यात आवश्यक तेथे हेलिपॅड उभारणीसाठी तसेच हवाई रुग्णवाहिका (एअर ॲम्ब्युलन्स) सुविधा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडला नोडल एजन्सी म्हणून काम करता येईल, असा...
राजस्थानमधील जोधपूर येथे दि. ७ व ८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पुरातत्व परिषदेत 'कोकणातील कातळशिल्पे' या विषयावर शोधनिबंध सादर करण्यासाठी महाराष्ट्राचे निवृत्त माहिती उपसंचालक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तेलंगणातील महबूबनगर येथे 13,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. विकास प्रकल्पांमध्ये रस्ते, रेल्वे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू...
गुंतवणूदारांनी दाखवलेल्या अफाट उत्साहामुळे डिजिकोअरच्या बहुप्रतिक्षित प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावाला (आयपीओ) आज अखेरचा दिवस संपेपर्यंत २८२ पट ओव्हरसबस्क्रिप्शन प्राप्त झाले. सोमवारी, २५ सप्टेंबर २०२३ रोजी...
भारत सरकारने विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषी कल्पना या क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कारांना नवे स्वरूप दिले आहे. या प्रतिष्ठित पुरस्कारांना “राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार” म्हणून ओळखले जाते. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार...