दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांचा मालिकेत यजमान भारतीय संघाला मालिका गमवावी लागल्यामुळे सध्या भारतीय कसोटी संघाचा सारा मामला गंभीर बनलाय. गतवर्षी केन विल्यमसनच्या न्युझीलंड संघाने कधी नव्हे ते भारतभूमीत कसोटी मालिकेत भारतला "व्हाईटवॉश" देण्याचा आगळा पराक्रम केला होता. आता तब्बल २५ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाने पुन्हा एकदा कसोटी मालिकेत भारतावर बाजी उलटवण्यात यश मिळवले. भारताला भारतभूमीत दोन वेळा "व्हाईटवॉश" देणारा दक्षिण आफ्रिका हा पहिला संघ ठरला आहे. दोन कसोटीत खेळपट्टीचा नूर पाहता भारताची अवस्था "शिकारी खुद शिकार हो गया" अशीच काहीशी झाली. दोन्ही कसोटीतील पराभव भारतीय...
गंगाराम गवाणकर यांनी जागतिक रंगमंचावरून नुकतीच एक्झिट घेतली. कालचक्र कोणाला थांबविता येत नाही. गवाणकर गेले काही दिवस मुंबईत बोरीवलीतल्या रुग्णालयात मृत्यूची झुंज देत होते....
भारतीय जाहिरात विश्वातील एक तेजस्वी पर्व संपले आहे. वयाच्या 70व्या वर्षी, सर्जनशीलतेचा महामेरू आणि भारतीय जाहिरातींचा आत्मा म्हणून ओळखले जाणारे पियुष पांडे यांनी या...
"तुम्ही दोन नोव्हेंबरला या. त्यादिवशी दरवर्षी दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगेला (डीडीएलजे) जवळपास हाऊसफुल्ल गर्दी असते. शाहरुख खानचा वाढदिवस असतो ना.. त्या दिवशी... दक्षिणमध्य मुंबईतील...
स्वीडनच्या अवघ्या २५ वर्षीय मोंडो डुप्लांटिसने अॅथलेटिक्सविश्वात पोल व्हॉल्ट क्रीडा प्रकारात नव्या विश्वविक्रमाला गवसणी घालून नुकताच जबरदस्त धमाका उडवून दिला आहे. गेल्या ५ वर्षांत...
सिंगल स्क्रीन थिएटरच्या युगात वाढलेल्या माझ्या पिढीला आज मुंबईतील जुन्या काळातील चित्रपटगृहे आठवणीचा भाग झाली आहेत. अगदी चित्रपटाच्या प्रमाणपत्रावर अठरा रिळ असे वाचले तरी...
झाले जलमय... लेखिका डॉ. सुचिता पाटील सर्वद फाऊंडेशन आणि नरेश राऊत फाऊंडेशनच्या संचालिका आहेत. या संस्थेमार्फत लेखिका आदिवासी बंधूभगिनींच्या कल्याणासाठी काम करीत आहेत. त्यामुळे...
क्रोएशियाची राजधानी झार्गरबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ गटाच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय पहलवानांची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली. एकूण ३० कुस्तीपटूंचा भारतीय चमू...
हॅरोल्ड डिकी बर्ड यांच्या निधनामुळे क्रिकेट जगातील एक सर्वोत्तम पंच काळाच्या पडद्याआड गेला आहे. क्रिकेटपटूंना बरीच लोकप्रियता, क्रिकेटचाहत्यांचे भरपtर प्रेम मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत....