आज एक आवाज थांबला आहे; स्वरसाज विखुरला आहे. पण त्या आवाजाचे प्रतिध्वनी पुढील काळातही जगभरातील कोट्यवधी हृदयांत घुमतच राहणार आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी १२ एप्रिल २०२६ रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२व्या वर्षी या स्वरसाम्राज्ञीने देह ठेवला; परंतु भारतीय संगीताचे जे अफाट, अमर साम्राज्य त्यांनी उभे केले, ते अक्षय्य राहील- युगानुयुगे.
आशाताईंचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगली, महाराष्ट्रात झाला. जन्माचे नाव आशा मंगेशकर. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक आणि रंगभूमीवरचे प्रख्यात अभिनेते होते. संगीत हे त्या घराण्याचे श्वासच होते; पण...
रमेश सिप्पी दिग्दर्शित "शोले"तील (१९७५) प्रत्येक लहानमोठी व्यक्तीरेखा गाजली. एक सुपरहिट पिक्चर असे बरेच काही देत असतो. आपल्याकडील पब्लिकदेखील पिक्चर असा काही डोक्यावर घेतो की त्यातील...
बिहारमधील राजगीर शहरात झालेल्या दहाव्या आशियाई चषक हॉकी स्पर्धेत हरमनप्रीत सिंगच्या यजमान भारतीय हॉकी संघाने जेतेपदाचा शानदार विजयी चौकार लगावला. आशिया खंडातील या प्रतिष्ठेच्या...
या लेखातला फोटोच त्याचा आत्मा आहे. तीच तर त्याची ओळख आहे. मोठ्या पडद्यावर चित्रपटांचा आनंद लुटणाऱ्या रसिक प्रेक्षकांसाठी.. फोटो पाहताक्षणीच चित्रपटरसिकांच्या किमान तीन-चार पिढ्यांच्या...
भारतीय महिला फुटबॉल संघाची गोलरक्षक ३२ वर्षीय अदिती चौहानने आपल्या तब्बल १७ वर्षांच्या कारकिर्दीला काही दिवसांपूर्वी पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. अदिती भारतीय महिला फुटबॉलची...
आचार्य उपाख्य प्रल्हाद केशव अत्रे हे मराठी सारस्वताला मिळालेले मोठे देणे आहे. साहित्यिक, पत्रकार, राजकारणी नेता, शिक्षणतज्ज्ञ, अशा बहुविध भूमिका ते लीलया जगले, हे...
बातुमी, जाॅर्जिया येथे झालेल्या महिलांच्या वर्ल्ड कप बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या, मूळच्या नागपूरच्या असलेल्या अवघ्या १९ वर्षीय दिव्या देशमुखने जेतेपदला गवसणी घालून आपल्या दिव्य पराक्रमाची...
एखाद्या ऐतिहासिक विषयावरील कादंबरी वाचायला लोकांना अजूनही आवडतं. कोणार्क, ही अशाच एका कादंबरीचा मराठी अनुवाद आहे जी ३३ वर्षांपूर्वी म्हणजे १९९२मध्ये प्रसिद्ध झाली होती....
एका जमान्यात क्रिकेटविश्वावर एखाद्या सम्राटाप्रमाणे राज्य करणाऱ्या, बलाढ्य वेस्टइंडीज क्रिकेट संघाची सध्या चांगलीच दाणादाण उडाली आहे. या संघाची कामगिरी दिवसेंदिवस अधिकच खालावत चालली आहे....
ज्येष्ठ क्रीडा समीक्षक विनायक दळवी यांच्या 'कबड्डीतले किमयागार', या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद्चंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद...