संघकामाचा व्यापक इतिहास समजून घेताना हे पुस्तक वाचणे अनिवार्य ठरते. संघ स्थापनेपासून ते २०२५पर्यंतच्या सर्व तपशीलवार घडामोडी या पुस्तकात वाचायला मळतात. पुस्तकाच्या अनुक्रमणिकेत पाहिले प्रकरण संघ कार्याचा प्रारंभ: विजयादशमी 25 सप्टेंबर 1925 नागपूर, हे असून शेवटचे प्रकरण क्रमांक ७०: शताब्दी वर्षातील संघाची कार्य योजना हे आहे. 70 प्रकरणांमध्ये संघ आणि संघ विचाराने प्रेरित संघटनांचा आढावा घेतला गेला आहे. अगदी 370व्या कलमापर्यंत यात लिहिलेले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ही शंभर वर्षांपूर्वी स्थापन झालेली संघटना आज सर्व जगामध्ये चर्चेचा विषय झाली आहे. १०० वर्षांत सातत्याने या संघटनेचा विस्तार होत गेला. आज सुमारे...
किरकोळ गुंतवणूकदारांनी येत्या काही दिवसात शेअर बाजारात कोणत्याही नव्या खरेदी तसेच गुंतवणुकीपासूनही दूर राहावे; ग्लोबल सेंटिमेंट, मोमेंटम सध्या अतिशय कमजोर अन् मंदीचे आहेत.
भारतीय बाजारात...
गेली अनेक वर्षे भारतीय खो-खो प्रेमी ज्या जागतिक खो-खो स्पर्धेची वाट पाहत होते, अखेर त्याची पूर्तता अखिल भारतीय खो-खो महासंघाने करुन दाखविली. नवी दिल्लीतील...
शिवसेनेचे नेते, माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी मेघना कीर्तिकर यांचे आज, रविवारी पहाटे साडेतीन वाजता वयाच्या ८२व्या वर्षी अल्पश: आजाराने निधन झाले. अंत्यदर्शनासाठी...
मुंबईत राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित कामगार महर्षी गं. द. आंबेकर स्मृती कबड्डी महोत्सवाच्या महिला गटात अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत बलाढ्य शिवशक्तीने डॉ....
मुंबईतील उदयोन्मुख आणि होतकरू शरीरसौष्ठवपटूंसाठी नेहमीच प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक असलेल्या 'नवोदित मुंबई श्री'चा उत्साहवर्धक पीळदार सोहळा आज, रविवारी १५ डिसेंबरला परळ येथील आर. एम....
ठाण्याच्या प्रतिक तुलसानीने राष्ट्रीय पातळीवर सलग दोन अजिंक्यपद मिळवत आपली छाप पाडली आहे. प्रतिकने गोव्यात झालेल्या १३ वर्षांखालील मुलांच्या यूटीटी राशयात्री मानांकन टेबल टेनिस...