कधीतरी सहज आरशासमोर उभं राहिलं की, आता स्वतःचीच नव्याने ओळख करून घ्यावी लागते. डोळ्यांच्या कडांना दिसणाऱ्या बारीक रेषा आणि कानाशी रेंगाळणारी रुपेरी झालेली बट पाहताना मनात एकच प्रश्न येतो- "हे सगळं कधी झालं? मी तर अजूनही आतून तोच आहे.. तीच आहे." वाढतं वय स्वीकारणं खरंच खूप कठीण असतं. कारण वय म्हणजे फक्त कॅलेंडरवर बदलणारे आकडे नसतात, तर ते आपल्या मनाच्या गाभाऱ्यात होणारे खोलवरचे बदल असतात. लहानपणी आपल्याला वाटायचं की 'मोठं' होणं म्हणजे खूप स्वातंत्र्य मिळेल. पण आता कळतंय की मोठं होणं म्हणजे स्वातंत्र्यापेक्षा तडजोड जास्त असते. आपली निरागसता, तो...
रेल्वे मंत्रालयाच्या सुमारे 32,500 कोटी रुपयांच्या सात प्रकल्पांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने नुकतीच मंजुरी दिली. या प्रकल्पांना 100% निधी...
प्रोजेक्ट 17 A अंतर्गत विकसित केलेल्या ‘विंध्यगिरी’ या युद्धनौकेचे राष्ट्रार्पण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोलकाता इथे ‘गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स लिमिटेड’मध्ये 17 ऑगस्ट 2023 रोजी केले जाणार...
जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने इंटर्नशिप कार्यक्रमासाठी मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठांमधील मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले आहेत. निवडलेल्या उमेदवारांना विभागाच्या मीडिया आणि...
या वर्षी साठा केलेल्या 3.00 लाख मेट्रिक टन कांद्याच्या बफरसाठ्यातील कांद्याच्या विक्रीला सुरुवात करण्याचा निर्णय केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने घेतला आहे. या विभागाचे सचिव रोहित कुमार...
किनारी मत्स्यशेती प्राधिकरण (सुधारणा) विधेयक 2023 ला संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झाले आहे. सीआरझेड अधिसूचनेअंतर्गत सीआरझेड परिक्षेत्रामध्ये किनारी मत्स्यशेती आणि संबंधित कार्ये करण्यास परवानगी...
भारतीय नौदलाच्या आघाडीच्या युद्धनौका आयएनएस विशाखापट्टणम आणि आयएनएस त्रिकंद, 08 तारखेपासून आजपर्यंत म्हणजेच 11 ऑगस्ट 2023 दरम्यान दुबईच्या राशीद बंदराच्या दौऱ्यावर आहेत. नौदलाच्या पश्चिम ताफ्याचे...
स्वातंत्र्यदिन जवळ आला असून यावेळी भारतीय पर्यटकांना सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मोठा वीकेण्डदेखील मिळणार आहे. यादरम्यान भारतीय पर्यटकांनी फिरायला जाण्याचे बेत आखले असून आध्यात्मिक स्थळांना...
भारतीय पशुवैद्यकीय परिषदेने संकलित केलेल्या माहितीनुसार देशभरात 31-3-2023 पर्यंत 81,938 पशुवैद्यकीय डॉक्टरांची नोंदणी झाली आहे. तर महाराष्ट्रात 10,570 नोंदणीकृत पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. देशभरातील पशुवैद्यकीय...
नागरिकांना, आधार संबंधित सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी विशेष "आधार सेवा केन्द्रांची" (आस्क) उभारणी भारतीय विशेष ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) केली आहे. मुंबईतील अंधेरी...