हिरो मोटोकॉर्पने हर्षवर्धन चितळे यांना कंपनीचा नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्त केले आहे. हे पद ते ५ जानेवारी २०२६पासून सांभाळतील. सध्या हे पद विक्रम कसबेकर सांभाळत असून ते हे पद सोडतील. मात्र, ते कंपनीत तंत्रज्ञानप्रमुख (Chief Technology Officer) आणि कार्यकारी संचालक (Executive Director) म्हणून काम करत राहतील.
चितळे यांचा अनुभव
चितळे यांनी सिग्निफाय या युरोपियन लाइटिंग कंपनीत "Global CEO, Professional Business" या पदावर काम केले आहे. त्याद्वारे त्यांनी देशांतले सुमारे १२ हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हाताळले आहे. बरीच उत्पादने व डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन प्रकल्प यांचाही त्यांना अनुभव आहे. तसेच त्यांनी...
हिरो मोटोकॉर्पने हर्षवर्धन चितळे यांना कंपनीचा नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्त केले आहे. हे पद ते ५ जानेवारी २०२६पासून सांभाळतील. सध्या हे...
राहुल द्रवीड याच्या कसोटी क्रिकेटमधल्या निवृत्तीनंतर त्याच्या तिसऱ्या क्रमांकाच्या जागेचा प्रश्न चेतेश्वर पुजाराने आपल्या चिवट, संयमी फलंदाजीने सोडवला. त्यामुळे तेव्हाच्या बीसीसीआयच्या निवड समिती सदस्यांनी...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी या दोघांच्या स्थापनेचे हे शताब्दी वर्ष. डाव्या-उजव्या विचारधारांच्या शताब्दीच्या वातावरणात साधकबाधक, समतोल चर्चेचा आणि कालसुसंगत निष्कर्षांचा आदर्श...
यंदाच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेवर आपल्या जेतेपदाच्या विजयाची मोहोर उमटवत इटलीच्या २३ वर्षीय यानिक सिनर आणि पोलंडच्या २४ वर्षीय इगा स्वियातेकने इतिहास रचला. ही स्पर्धा...
तुम्ही आनंद वाटता की दुःख
हे तुम्हीच ठरवायचे असते,
लक्षात ठेवा जीवनविद्या
ही जगायची असते...
यूट्यूबवर प्रसिद्ध असलेले हे गीत म्हणजे श्री. प्रल्हाद वामनराव पै यांच्या सखोल चिंतनातून...
वर्षभरातील २४ एकादशांमध्ये आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व आहे. यादिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला ‘देवशयनी (देवांच्या निद्रेची)’ आणि...