Homeमुंबई स्पेशलदररोज रंग बदलणाऱ्या...

दररोज रंग बदलणाऱ्या नेत्यांवर चीड येतेय?

तुम्हाला गृहीत धरणाऱ्या राजकीय पक्षांवर डोकं संतापलय? महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा राग आलाय? व्यक्त व्हा!!, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज मुंबईत  ‘एक सही संतापाची’.. हे दोलन केले. या आंदोलनातला एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नगर चौक बस स्टॉप,

भाटिया भागच्या बाजूला फोर्ट येथे सह्याची मोहीम आयोजित करण्यात आली. यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. मनसेचे उपाध्यक्ष अरविंद गावडे, उपविभागध्यक्ष वैभव शिंदे आणि शाखाध्यक्ष श्रीकांत गोरीवले यांनी याचे आयोजन केले होते.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content