गेले 36 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि विविध घटनांनी भरलेले होते. या एका दिवसात राज्याने धक्कादायक गुन्हेगारी, मोठ्या राजकीय घडामोडी, मन हेलावून टाकणाऱ्या मानवी कथा आणि सामान्य नागरिकांच्या जीवनावर परिणाम करणारे महत्त्वाचे धोरणात्मक बदल अनुभवले. एका बाजूला राष्ट्रीय सुरक्षेला...
बालदिनानिमित्त आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत एलआयसी-आयडियल चषक १४ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धा उद्या, १५ नोव्हेंबरला आणि सर्वांसाठी खुली बुद्धिबळ स्पर्धा १६ नोव्हेंबर रोजी मुंबईतल्या परळ येथील आरएमएमएस वातानुकूलीत सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. १४ वर्षांखालील मुला-मुलींच्या बुद्धिबळ...
मुंबईतील कोविड काळात अग्रस्थानी उभे राहिलेले सार्वजनिक आरोग्य सेवेतील निवासी डॉक्टरांच्या असामान्य संघर्षकथांचा दस्तावेज आता पुस्तकाच्या रूपात वाचकांसमोर आला आहे. हे पुस्तक ‘कोविड 19 रेसिडेन्ट्स नरेटिव्ह्स: अ टेल ऑफ मुंबई रेसिडेंट डॉक्टर्स’ या द्विभाषिक (इंग्रजी व मराठी) पुस्तकाचे विमोचन...