Details
“राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा करणार म्हणून सांगणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे अवसान गुरूवारी पुरते गळले. राज्यपाल कोश्यारी यांना भेटल्यावर त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली आणि काढता पाय घेतला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार व गिरीश महाजन यांचा यात समावेश होता.”
छायाचित्रेः भूषण कोयंडे

