HomeArchiveश्री साई मंदिर...

श्री साई मंदिर संकुलात साकारणार ध्यानमंदिर!

Details
श्री साई मंदिर संकुलात साकारणार ध्यानमंदिर!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
श्री साईबाबा संस्थालन विश्वस्त, व्यवस्था, शिर्डीच्या वतीने मंदिर परिसरातील साई सत्य व्रत हॉलच्या पहिल्या मजल्यावर ध्यानमंदिर बांधकामाचा शुभारंभ संस्थातनचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्या हस्ते‍ नुकताच करण्यात आला.

यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, विश्वंस्त‍ बिपीन कोल्हे, अॅड. मोहन जयकर, विश्वास्त तथा नगराध्यमक्षा योगिता शेळके, नलिनी हावरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, सूर्यभान गमे, दिलीप उगले, अशोक औटी, उपकार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

आजपर्यंत श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने अनेक उपक्रम राबविले गेले आहेत. या उपक्रमांमध्ये ध्यानमंदिर उभारणे हा एक अनोखा असा उपक्रम आहे. साईंची शिर्डी नगरी नेहमी गजबजलेली असते. अशा या गजबलेल्या ठिकाणी ज्या साईभक्तांना १० ते १५ मिनिटे ध्यान करायची अशी शांततामय जागा नव्हती. त्याामुळे साईभक्तांकडून अनेक दिवसांपासून ध्यानकेंद्र उभारणीची मागणी होत होती. म्हणूनच समाधीस्था‍नाला लागूनच असलेल्या परिसरात साईभक्तांच्या ध्या‍नासाठी ध्या‍नमंदिर उभारण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे. या ध्यानकेंद्रात १२५ साईभक्त ध्यानासाठी बसू शकतील. हे ध्यानकेंद्र साऊंडप्रुफ व वातानुकूलित असेल जेणेकरून त्याठिकाणी शांतता निर्माण होऊन भक्तांना ध्यान करता येईल. यामुळे साईभक्त शिर्डीतून जाताना भक्ती भाव आणि शांतता घेऊन जातील, असे डॉ. हावरे यांनी यावेळी सांगितले.

हे ध्यानमंदिर उभारणीसाठी अंदाजे ४० लाख रूपये खर्च करण्याात येणार असून त्यात २७०० चौ. फुट बांधकाम क्षेत्रपळ व १२५ व्यक्तींची आसनक्षमता असणार आहे. या कामाचे कार्यादेश भानू कन्ट्रक्शषन, मुंबई यांना देण्यात आले आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content