Details
प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस याने मंगळवारी मुंबईत एका पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियन ओपन २०२०च्या मीडिया लाऊंचची घोषणा केली. यावेळी त्याने याच्या प्रक्षेपणाला सोनी पिक्चर्स नेटवर्क्सला तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात आल्याचे जाहीर केले.
छायाचित्रेः संतोष हिर्लेकर

