Details
माँसाहेब मीनाताई ठाकरे स्मृतीदिनानिमित्त वर्सोव्यात खाऊवाटप
07-Sep-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे शिवसेना वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सेंट कॅथरिन होम्समधील अनाथ मुलींना खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी वर्सोवा विधानसभा संघटक यशोधर (शैलेश) फणसे, उपविभागप्रमुख राजेश शेट्ये, नगरसेविका प्रतीमा खोपडे, शाखाप्रमुख सतीश परब, सिद्धेश चाचे, सुबोध चिटणीस, सुधाकर अहिरे, नंदिता खान, उपशाखाप्रमुख जयवंत शिंदे, मोहन चाळके, संजय मोरे, गटप्रमुख नंदू खानविलकर, निलेश देवकर, रमेश राठोड, नरेंद्र चिखलीकर आदी उपस्थित होते.
”
केएचएल न्यूज ब्युरो
माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे शिवसेना वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सेंट कॅथरिन होम्समधील अनाथ मुलींना खाऊचे वाटप करण्यात आले.
“यावेळी वर्सोवा विधानसभा संघटक यशोधर (शैलेश) फणसे, उपविभागप्रमुख राजेश शेट्ये, नगरसेविका प्रतीमा खोपडे, शाखाप्रमुख सतीश परब, सिद्धेश चाचे, सुबोध चिटणीस, सुधाकर अहिरे, नंदिता खान, उपशाखाप्रमुख जयवंत शिंदे, मोहन चाळके, संजय मोरे, गटप्रमुख नंदू खानविलकर, निलेश देवकर, रमेश राठोड, नरेंद्र चिखलीकर आदी उपस्थित होते.”