HomeArchiveमल्टी टास्कर्ससाठी 'झिरो...

मल्टी टास्कर्ससाठी ‘झिरो ८आय’!

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
Khl news bureau
 
“भारतीय ब्रँड बाजारात तीन वर्षानंतर फ्लॅगशिप सीरीज पु्न्हा आणत, इन्फिनिक्स या ट्रान्सशन ग्रुपच्या प्रीमियम स्मार्टफोन ब्रँडने झिरो सीरीजमधील सर्वात प्रॉमिसिंग स्मार्टफोन बाजारात उतरवण्याची तयारी केली आहे. नवा रिफ्रेशिंग झिरो ८आय (ZERO 8i) हा मल्टी टास्किंग व्यक्तींसाठी प्राइस सेगमेंटमधील उत्कृष्ट ऑल-राउंडर स्मार्टफोन आहे. हा फोन फ्लिपकार्टवर फक्त १४,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत मर्यादित कालावधीकरिता उपलब्ध आहे.”
 
“इनफिनिक्स झिरो ८आय झिरो सीरीजमधील सर्वात मोठे अपग्रेड असून, त्यात टॉप-नॉच फीचर्स उपलब्ध आहेत. मोहक डिझाइन, उत्कृष्ट गेमिंग परफॉर्मन्ससाठी प्रगत चिपसेट आणि प्रो-लेव्हल फोटोग्राफी मोड्समुळे आकर्षक व गुंतवून ठेवणाऱ्या स्मार्टफोनचा अनुभव ग्राहकांना येतो. हा फोन सिल्व्हर डायमंड आणि ब्लॅक डायमंड या दोन आकर्षक रंगात उपलब्ध आहे.”
 
यात अल्ट्रा-पॉवरफुल मीडियाटेक हेलिओ जी90टी 64 बिट ऑक्टा-कोर प्रोसेसर असून त्यात 12एनएम फिनफेटची सुविधा आहे. स्मूथ गेमिंग अनुभवासाठी उत्कृष्ट नेटवर्किंग व रिसोर्स मॅनेजमेंट आहे. स्मार्टफोनला एआरएम माली-जी70 जीपीयूचा सपोर्ट असून सुपर क्लॉक ८००GHz तसेच मीडिया टेक हायपर इंजिन गेम टेक्नोलॉजी आहे. झिरो ८आयमध्ये २५६ जीबीपर्यंत विस्तारणाऱ्या मेमरीसह ३ कार्ड स्लॉट (ड्युएल नॅनो सिम+मायक्रो एसडी) आहे. तसेच हा फोन अँड्रॉइड १०वर ऑपरेट होत असून एक्सओएस ७ची सुविधा असल्याने ग्राहकांना अधिक स्मूथपणाचा अनुभव येतो. फोनची सुरक्षितता वाढवण्यासाठी यात एक मल्टीफंक्शनल साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
 
“यात ४८ एमपी एआय क्वाड रिअर कॅमेरा असून त्यात अगदी ११९ डिग्री, २ एमपी डेफ्थ सेन्सर आणि एआय लेन्सचा परफेक्ट वाइड शॉट घेण्यासाठी ८ एमपीच्या अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आहेत. यातील सुपर नाइट मोडद्वारे ब्राइट फोटो घेता येतात तर कमी प्रकाशातही कमी आवाजातील व्हिडिओ घेता येतात. दरम्यान, यूझर्स ४ के एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंग मोडद्वारे ३० एफपीएसला फोर के हाय डेफिनेशन व्हिडिओ शूट करू शकतात किंवा ६० एफपीएसवर एफएचडी व्हिडिओ शूट करू शकतात. यात अल्ट्रा-पॉवर मॅरेथॉन तंत्रज्ञानावर आधारीत एक हेवी ड्युटी ४५०० mAh बॅटरी असून ज्यामुळे अॅपची ऊर्जा योग्य प्रकारे वापरली जाते. त्यामुळे २५ टक्के बॅटरी बॅकअप वाढतो.”

Continue reading

रविवारी आनंद घ्या भारती प्रताप यांच्या गायनाचा 

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात, येत्या रविवारी, ५ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता संस्थेचे संस्थापक डॉ. एस. जी. जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारती प्रताप यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्रीकृष्ण जोशी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. यावेळी...

आजपासून ‘क्रेडिट स्कोअर’ होणार दर आठवड्याला अपडेट!

बुधवार, १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष (२०२६-२७) सुरू होत असून, रिझर्व्ह बँकेने क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (सीआयसी'ज) जसे की, सिबिल, एक्स्पेरियन, इक्विफॅक्स आणि हाय मार्क यांच्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या कर्ज घेण्याच्या प्रक्रियेवर...

आखातातल्या गुगल, एप्पल आदी १८ कंपन्यांवर आजपासून इराणचे हल्ले

इराणविरूद्ध अमेरिका आणि इस्त्रायलच्या युद्धात सहभागी होण्यास युरोपातल्या बहुतांश सर्व देशांनी (नाटो संघटनेत असलेल्या) स्पष्ट नकार दिल्याचे समोर आले आहे. पोलंड, हंगेरी, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, स्लोव्हाकिया, इटली आदी देशांचा यात समावेश आहे. ब्रिटनने या संघर्षात अमेरिकेला अत्यंत मर्यादित...
Skip to content