Details
महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत शांततेने मतदान व्हावे याकरीता राज्यभरात पोलीस सतर्क झाले आहेत. मुंबईत पोलिसांनी सोमवारी आझाद मैदान पोलीस ठाण्यापासून मरीन लाईन्स पोलीस ठाण्यापर्यंत एक फ्लॅग मार्चही केला. रॅपिड एक्शन फोर्सचे (शीघ कृती दल) जवानही यात सहभागी झाले होते.
छायाचित्रेः भूषण कोयंडे

