Details
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राची सुगम संगीत गायन स्पर्धा
01-Jul-2019
”
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीनेसुगम संगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. व्यावसायिक कलाकार तसेच दूरदर्शन अथवा आकाशवाणीवरील मान्यताप्राप्त कलाकारांना यात सहभागी होता येणार नाही. ही स्पर्धा दोनगटांमध्ये होणार आहे. पहिला गट ३० ते ६० वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तींसाठी आहे. या वयोगटातील स्पर्धकांसाठी ५ जानेवारी २०१९ व दुसरा गट ६१ ते ९० वर्षे वयोगटातीलस्पर्धकांसाठी १३ जानेवारी २०१९ या दिवशी या स्पर्धा होतील. स्पर्धा सकाळी १०वाजता सुरू होतील. स्पर्धकांनी सकाळी ९.३० वाजता दादरमाटुंगा सांस्कृतिक केंद्र, १२२-ए, जे.के. सावंत मार्ग, यशवंत नाट्यगृहाजवळ, माहीम, मुंबई येथे उपस्थित राहावे. स्पर्धेचे अर्ज १० डिसेंबर २०१८ पासूनसंस्थेच्या कार्यालयात उपलब्ध होतील. अधिक माहितीसाठी ७७००९९४४९५, २४३०४१५०, २४३२९७४२, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.”
“दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीनेसुगम संगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. व्यावसायिक कलाकार तसेच दूरदर्शन अथवा आकाशवाणीवरील मान्यताप्राप्त कलाकारांना यात सहभागी होता येणार नाही. ही स्पर्धा दोनगटांमध्ये होणार आहे. पहिला गट ३० ते ६० वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तींसाठी आहे. या वयोगटातील स्पर्धकांसाठी ५ जानेवारी २०१९ व दुसरा गट ६१ ते ९० वर्षे वयोगटातीलस्पर्धकांसाठी १३ जानेवारी २०१९ या दिवशी या स्पर्धा होतील. स्पर्धा सकाळी १०वाजता सुरू होतील. स्पर्धकांनी सकाळी ९.३० वाजता दादरमाटुंगा सांस्कृतिक केंद्र, १२२-ए, जे.के. सावंत मार्ग, यशवंत नाट्यगृहाजवळ, माहीम, मुंबई येथे उपस्थित राहावे. स्पर्धेचे अर्ज १० डिसेंबर २०१८ पासूनसंस्थेच्या कार्यालयात उपलब्ध होतील. अधिक माहितीसाठी ७७००९९४४९५, २४३०४१५०, २४३२९७४२, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.”