देशातील साखर उद्योगासमोर यंदाही मोठे आव्हान उभे राहिले असून भारतात सलग दुसऱ्या वर्षी साखरेचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रमुख साखर उत्पादक राज्यांतील कारखाने अपेक्षेपेक्षा लवकर बंद पडत असल्याने उत्पादन घटले असून, याचा थेट परिणाम बाजारपेठेवर...
आयएमडी च्या पुणे आणि नागपूर विभागाने स्वतंत्रपणे वर्तवलेल्या अंदाजानुसार, उद्यापासून पुढच्या पाच दिवसांत अवकाळी पावसाचा जोर ओसरणार आहे. पुढील 5 दिवसांचा (4 एप्रिल - 8 एप्रिल) अंदाज पुढीलप्रमाणेः
4 एप्रिल: पावसाचा जोर हळूहळू ओसरण्यास सुरुवात होईल, मात्र विदर्भ आणि...
"न्यायालयं ही माणसांद्वारे चालवली जातात, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) नाही," अशा कडक शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकाकर्त्याची तातडीच्या सुनावणीची विनंती फेटाळून लावली.
२०२१पासून प्रलंबित असलेल्या एका 'प्रथम अपिलावर' प्राधान्याने सुनावणी घेण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, न्यायाधीशांच्या मानवी मर्यादा...