Friday, September 20, 2024
HomeTagsWest Bengal

Tag: West Bengal

प. बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव...

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे...

बंगालसारखा निर्लज्ज राजकीय खेळ येथे...

मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विरोधी पक्षातील...

प. बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे आज सकाळी दीर्घ आजारानंतर कोलकाता येथील राहत्या घरी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. श्वासोच्छवासाच्या त्रासावरील उपचारांसाठी त्यांना जुलै महिन्यातच रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. ज्योती बाशूनंतर २००० ते २०११ या काळात भट्टाचार्य पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. प्रकृती आस्वास्थ्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ते सार्वजनिक जीवनापासून दूर होते. २०१५मध्ये त्यांनी सीपीआय (एम)च्या पॉलिट ब्युरो तसेच केंद्रीय समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

प. बंगालचे माजी...

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे आज सकाळी दीर्घ आजारानंतर कोलकाता येथील राहत्या घरी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. श्वासोच्छवासाच्या त्रासावरील उपचारांसाठी...

बंगालसारखा निर्लज्ज राजकीय...

मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विरोधी पक्षातील काही मंडळी मराठा समाजाला चिथावणी देत असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील कोरोनाचे संकट लक्षात घेता सर्वसामान्यांचे...

PM to visit...

Prime Minister Narendra Modi will visit Kolkata to address the ‘Parakram Diwas’ celebrations on 23rd January, 2021, to commemorate the 125th birth anniversary year...
spot_img

Create a website from scratch

With Newspaper Theme you can drag and drop elements onto a page and customize them to perfection. Try it out today and create the perfect site to express yourself!

error: Content is protected !!
Skip to content