Friday, September 20, 2024
HomeTagsRed Fort

Tag: Red Fort

अभिनेता दीप सिद्धूला आज पहाटे...

पंजाबी अभिनेता आणि २६ जानेवारीला राजधानी दिल्लीतल्या...

अभिनेता दीप सिद्धूला आज पहाटे अटक!

पंजाबी अभिनेता आणि २६ जानेवारीला राजधानी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारातील एक प्रमुख आरोपी दीप सिद्धूला मंगळवारी पहाटे दिल्ली पोलिसांच्या एसडब्ल्यूआर रेंजच्या विशेष पथकाने अटक केली. त्याची माहिती देणाऱ्याला एक लाख रूपयांचे बक्षिस पोलिसांनी जाहीर केले होते. केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर चाललेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात २६ जानेवारीला, प्रजासत्ताकदिनी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर मार्चच्या आंदोलनात हिंसक जमावाने लाल किल्ल्याच्या परिसरात उच्छाद मांडला होता. त्यातल्या काही जणांनी लाल किल्यावर फडकत असलेला भारतीय तिरंगा उतरवून त्याजागी शेतकऱ्यांचा आंदोलनातला ध्वज लावला होता. दिल्ली पोलिसांची विविध पथके या हिंसाचार प्रकरणी तपास करत असून जवळपास ४० गुन्हे...

अभिनेता दीप सिद्धूला...

पंजाबी अभिनेता आणि २६ जानेवारीला राजधानी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारातील एक प्रमुख आरोपी दीप सिद्धूला मंगळवारी पहाटे दिल्ली पोलिसांच्या एसडब्ल्यूआर रेंजच्या विशेष पथकाने...
spot_img

Create a website from scratch

With Newspaper Theme you can drag and drop elements onto a page and customize them to perfection. Try it out today and create the perfect site to express yourself!

error: Content is protected !!
Skip to content