Tuesday, September 17, 2024
HomeTagsMumbai

Tag: Mumbai

बुधवारी खुली राहणार भायखळ्यातली ‘राणीची...

मुंबईतल्या भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले...

वांद्र्याचा नाला खुलला बोगनवेलीने..

मुंबईतल्या पश्चिम महामार्गावर खेरवाडीजवळ असलेला जवळजवळ अर्धा...

बुधवारी खुली राहणार भायखळ्यातली ‘राणीची बाग’!

मुंबईतल्या भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (म्हणजेच पूर्वीची राणीची बाग) येत्या बुधवारी, १८ सप्टेंबरला जनतेकरिता खुले राहणार आहे. त्याऐवजी हे उद्यान दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार, १९ सप्टेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आधार घेत मुंबई महापालिकेने ईद-ए-मिलाद सणानिमित्त मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यांत सोमवार, १६ सप्टेंबरला पूर्वी घोषित केलेली सार्वजनिक सुट्टी रद्द करून त्याऐवजी बुधवार, १८ सप्टेंबरला सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई महापालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार, बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्यादिवशी वीरमाता जिजाबाई भोसले...

बुधवारी खुली राहणार...

मुंबईतल्या भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (म्हणजेच पूर्वीची राणीची बाग) येत्या बुधवारी, १८ सप्टेंबरला जनतेकरिता खुले राहणार आहे. त्याऐवजी...

वांद्र्याचा नाला खुलला...

मुंबईतल्या पश्चिम महामार्गावर खेरवाडीजवळ असलेला जवळजवळ अर्धा किलोमीटरचा नाला अलीकडे नव्याने बंद करण्यात आला. या नाल्यावर मुंबई महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली...

मुंबईत ईदची सुट्टी...

राज्य सरकारने ईद-ए-मिलादची सुट्टी मुंबई तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये येत्या सोमवार, १६ सप्टेंबरऐवजी बुधवार, १८ सप्टेंबर रोजी जाहीर केली आहे. राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४...

उपराष्ट्रपती धनखड आजपासून...

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज आणि उद्या, अशा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते मुंबई आणि नागपूरला भेट देणार आहेत. मुंबईत आज उपराष्ट्रपती...

अहो गिरगावकर, करा...

गणपतीच्या दिवसात गिरगावात जाणे होतेच! कारण सर्व आयुष्य गिरगांवात गेले. अख्खं तारुण्य गिरगावात गेलं. मध्यमवयीन होईतोर्यन्त गिरगावशी नातं घट्ट होतं. त्यानंतर दोन्ही उनगरात संक्रमण केलं....

बोरीवली परिसरातल्या नव्या...

येत्या 19 सप्टेंबरपासून प्रादेशिक परिवहन कार्यालय, बोरीवली या कार्यालयांतर्गत नवीन दुचाकी वाहन प्रकाराची एम. एच. 47 बी डब्ल्यू ही नोंदणी क्रमांकाची मालिका सुरू होत आहे....

उद्या रंगणार‌ श्रीकांत...

श्रीकांत चषक आंतर शालेय-कॉलेज कॅरम स्पर्धा जिंकण्यासाठी ज्युनियर ४८ कॅरमपटूमध्ये उद्या, १४ सप्टेंबर रोजी मुंबईत कांदिवली-पूर्व येथे चुरस होणार आहे. श्रीकांत स्पोर्ट्स क्लब-कांदिवली व...

बँक ऑफ बडोदाची विलेपार्ले फिजिटल...

बँक ऑफ बडोदा या भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने विलेपार्ले, मुंबई येथे फिजिटल शाखेचे नुकतेच उद्घाटन केले. फिजिटल शाखा ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी स्वयं-सेवा आणि सहाय्यक सेवा मॉडेल्स एकत्रित करून ग्राहकांच्या अनुभवाची पुनर्परिभाषित करेल. देशात सुरू  झालेली बँकेची ही तिसरी फिजिटल शाखा आहे. बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देबदत्त चंद यांनी बँक  ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक संजय व्ही. मुदलियार यांच्या उपस्थितीत या फिजिटल शाखेचे  उद्घाटन केले. बँक ऑफ बडोदाचे महाव्यवस्थापक मनीष कौरा, सुनीलकुमार शर्मा, महाव्यवस्थापक आणि झोनल हेड, मुंबई झोन, वरिष्ठ बँक अधिकारी आणि झोन आणि विभागातील कर्मचारी सदस्य  आणि ग्राहकदेखील उद्घाटनावेळी उपस्थित होते. बँक ऑफ बडोदाची फिजिटल शाखा व्हिडिओ संपर्क केंद्राने सुसज्ज आहे जिथे ग्राहक गैर-आर्थिक सेवांवर सहाय्य मिळवण्यासाठी व्हिडिओ कॉलद्वारे बँकेच्या संपर्क केंद्राशी कनेक्ट होऊ शकतो. यात एकसेल्फ सर्व्हिस कियोस्क आहे जिथे टॅबलेट स्थापित केले जातात आणि ग्राहक पॅन नंबर अपडेट, ईमेलद्वारेखाते विवरण, टीडीएस प्रमाणपत्र इत्यादीसारख्या सेवांचा लाभ घेऊ शकतात. फिजिटल शाखेत एक  विशेष सेवा क्षेत्र तसेच युनिव्हर्सल सर्व्हिस काउंटरदेखील आहेत जेथे अखंड ग्राहकसेवा मिळते. देशभरात प्रायोगिक तत्त्वावर अशाच प्रकारच्या फिजिटल शाखा सुरू करण्याचे बँकेचे लक्ष्य आहे.  फिजिटल शाखा ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

मुंबई महापालिकेतल्या लिपिक...

मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील 'प्रथम प्रयत्नात' ही अट रद्द करण्यात आली असून सुधारित शैक्षणिक...
spot_img

Create a website from scratch

With Newspaper Theme you can drag and drop elements onto a page and customize them to perfection. Try it out today and create the perfect site to express yourself!

error: Content is protected !!
Skip to content