Tuesday, September 17, 2024
HomeTagsGuru

Tag: Guru

व्यासपौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा!

संपूर्ण भारतवर्षात गुरुपौर्णिमा उत्साहात व मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. चार वेद अठरा पुराणे व  भगवद्गीता ज्या महाभारतात आहे त्या महाभारताचे जनक म्हणून महर्षी व्यास...

आज गुरूपौर्णिमा!

आज गुरूपौर्णिमा! ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्‍वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म...

व्यासपौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा!

संपूर्ण भारतवर्षात गुरुपौर्णिमा उत्साहात व मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. चार वेद अठरा पुराणे व  भगवद्गीता ज्या महाभारतात आहे त्या महाभारताचे जनक म्हणून महर्षी व्यास सर्वाना परिचित आहेत. आज आषाढ पौर्णिमा हा महर्षी व्यासांचा जन्मदिन. आद्य गुरु महर्षी व्यासांच्या कार्याचे स्मरण व्हावे  म्हणून व्यास जयंती आपण व्यासपौर्णिमा किंवा अधिक रुढ झालेल्या शब्दांत म्हणायचे तर गुरुपौर्णिमा  म्हणून साजरी करीत असतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, "माझ्या जीवनात सर्वात जवळची व जिव्हाळ्याची व्यक्ती म्हणजे माझे गुरु. प्रथम गुरु. नंतर माता, नंतर पिता. जर माझ्या आईवडिलांनी एखादी गोष्ट मला करायला सांगितली पण  माझ्या गुरुंनी करू नकोस असे सांगितले तर ती गोष्ट मी करणार नाही. त्याचप्रमाणे एखादी गोष्ट मला आईवडिलांनी करू नकोस असे सांगितले पण गुरुंनी कर म्हणून सांगितले तर ती गोष्ट मी करेन." गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा। गुरु साक्षात परब्रह्म तस्मैश्री गुरुवे नम:।। हा संस्कृत श्लोक आपणास अर्थासह सुपरिचित आहेच. कर्मकांड, उपासनाकांड व ज्ञान कांड असे वेदाचे तीन विभाग आहेत. अनेक ऋषिमुनींनी भाष्ये, टीका अशा विभिन्न माध्यमातून द्वैतवाद, अद्वैतवाद, विशिष्टाद्वैतवाद याचे स्पष्टीकरण केलेले आहे. वेदान्त हा अखेरचा भाग उपनिषदात आहे. महर्षि व्यासांनी  ब्रह्मसूत्रे रचून वेदान्त एक स्वतंत्र विषय करून दाखविला आहे. भगवद्गीता उपनिषदांचे सार आहे. वेदांत  म्हणजे ज्ञानाचा अंत.. जेथे ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान हा त्रिपुटीभेद नष्ट होतो अर्थात द्वैतभाव उरत नाही. गुरु शब्दाची व्युत्पत्ती पाहिल्यास लक्षात येईल की गु: म्हणजे अंध:कार आणि रू: म्हणजे नाश करणे. त्याचप्रमाणे गु अक्षर दर्शविते गुणातीत तर रु अक्षर सूचित करते रूपविरहित, निराकार. परमेश्वराला संबोधताना आपण निर्गुण, निराकार अव्यक्त असे शब्द वापरतो.. गुरूबद्दल आत्यंतिक...

व्यासपौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा!

संपूर्ण भारतवर्षात गुरुपौर्णिमा उत्साहात व मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. चार वेद अठरा पुराणे व  भगवद्गीता ज्या महाभारतात आहे त्या महाभारताचे जनक म्हणून महर्षी व्यास सर्वाना परिचित आहेत. आज आषाढ पौर्णिमा हा महर्षी व्यासांचा जन्मदिन. आद्य गुरु महर्षी व्यासांच्या कार्याचे स्मरण व्हावे  म्हणून व्यास जयंती आपण व्यासपौर्णिमा किंवा अधिक रुढ झालेल्या शब्दांत म्हणायचे तर गुरुपौर्णिमा  म्हणून साजरी करीत असतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, "माझ्या जीवनात सर्वात जवळची व जिव्हाळ्याची व्यक्ती म्हणजे माझे गुरु....

आज गुरूपौर्णिमा!

आज गुरूपौर्णिमा! ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्‍वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥ अर्थ: गुरु हेच ब्रह्मा, गुरु हेच सर्वव्यापक भगवान विष्णु आणि गुरु हे शंकर आहेत. एवढेच नव्हे तर ते...
spot_img

Create a website from scratch

With Newspaper Theme you can drag and drop elements onto a page and customize them to perfection. Try it out today and create the perfect site to express yourself!

error: Content is protected !!
Skip to content