Friday, September 20, 2024
HomeTagsDeepak Kesarkar

Tag: Deepak Kesarkar

सिद्धीविनायक मंदिराच्या सोयीसुविधांची मुहूर्तमेढ गणपतीला?

मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धीविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांना...

सिद्धीविनायक मंदिराच्या सोयीसुविधांची मुहूर्तमेढ गणपतीला?

मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धीविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांना उत्कृष्ट दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी श्री सिद्धीविनायक सुशोभिकरणासाठी मुंबई महापालिकेमार्फत पाचशे कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून या कामाचा आरंभ येत्या गणेशचतुर्थीला व्हावा, यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर परिसर सुशोभिकरण व सोयीसुविधांसंदर्भात कामांचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बोठकीत मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. श्री सिद्धीविनायक सुशोभिकरणासाठी मुंबई महापालिकेमार्फत पाचशे कोटी रुपयांचा निधी मिळवण्यासाठी या कामासंदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण करण्यात आले. यात्रीनिवास, मंदिराच्या परिसरात पाच किलोमीटरच कॉरिडॉर, दुकाने, पार्किंग, भाविकांसाठी दर्शनरांग त्यातील सुविधा आदी विविध...

सिद्धीविनायक मंदिराच्या सोयीसुविधांची...

मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धीविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांना उत्कृष्ट दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी श्री सिद्धीविनायक सुशोभिकरणासाठी मुंबई महापालिकेमार्फत पाचशे कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार...
spot_img

Create a website from scratch

With Newspaper Theme you can drag and drop elements onto a page and customize them to perfection. Try it out today and create the perfect site to express yourself!

error: Content is protected !!
Skip to content