Friday, September 20, 2024
HomeTagsAshok Saraf

Tag: Ashok Saraf

‘नवरा माझा नवसाचा – २’...

सचिन पिळगावकर दिग्दर्शित "नवरा माझा नवसाचा", या...

‘नवरा माझा नवसाचा – २’ २० सप्टेंबरपासून महाराष्ट्रभर

सचिन पिळगावकर दिग्दर्शित "नवरा माझा नवसाचा", या गाजलेल्या चित्रपटानंतर तब्बल १९ वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच "नवरा माझा नवसाचा - २" हा चित्रपट येत्या २० सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. एस टी बस प्रवासात "नवरा माझा नवसाचा" चित्रपटाची गोष्ट घडवल्यानंतर आता "नवरा माझा नवसाचा - २" चित्रपटाची कथा कोकण रेल्वे प्रवासात घडणार आहे. मुंबईतल्या श्री सिद्धिविनायक मंदिर येथे या चित्रपटाची रिलीज डेट नुकतीच जाहीर करण्यात आली. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ उपस्थित होते. 'सुश्रिया चित्र'ची निर्मिती असलेल्या "नवरा माझा नवसाचा...

‘नवरा माझा नवसाचा...

सचिन पिळगावकर दिग्दर्शित "नवरा माझा नवसाचा", या गाजलेल्या चित्रपटानंतर तब्बल १९ वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच "नवरा माझा नवसाचा - २" हा चित्रपट येत्या...
spot_img

Create a website from scratch

With Newspaper Theme you can drag and drop elements onto a page and customize them to perfection. Try it out today and create the perfect site to express yourself!

error: Content is protected !!
Skip to content