Homeमुंबई स्पेशलमुंबईतल्या मतदारांच्या जनजागृतीसाठी...

मुंबईतल्या मतदारांच्या जनजागृतीसाठी महापालिकेचे सेल्फी पॉइंट्स

मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकांकरिता मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली फुलांनी सजवलेले आकर्षक सेल्फी पॉइंट्स तयार करण्यात आले आहेत. महापालिका मुख्यालय, गेट वे ऑफ इंडिया यासारख्या मुंबईतील विविध ठिकाणी असे सेल्फी पॉइंट्स ठेवण्यात आले आहेत.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content