Homeचिट चॅटजयवंतभाई चौधरी यांच्यावरील`मृदुगंध'...

जयवंतभाई चौधरी यांच्यावरील`मृदुगंध’ प्रकाशित

कृषिभूषण जयवंतभाई चौधरी यांचा जीवनपट उलगडणारा ‘मृदुगंध’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच उत्साहात झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय पाटील, विश्वस्त क्षात्रैक्य परिषद, प्रमुख अतिथी डॉ. नरेश सावे, उपाध्यक्ष, सोमवंशी क्षत्रिय समाजोनाती संघ, डॉ. किरण सावे, प्राचार्य, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, विशेष अतिथी मनिषा कोटक, मुख्य विश्वस्त, आनंद वृद्धाश्रम, जगदीश ठाकूर, पर्यटन सम्राट, अनिल सावे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जयवंतभाईंचे कुटुंबीय, मृदुगंध, या पुस्तकांचे संपादक, विनय राऊत, संजीव चुरी, डॉ. सुचिता पाटील, सच्चिदानंद महाडिक, संपादक, तरूण पालघर, आदी मान्यवर उपस्थित होते.

भाईंनी अनेक सस्थांवर विविध पदे भूषविली आहेत. मृदुगंध, हा जीवनपट सुंदर, सुबक व वाचनीय आहे. भाईंनी शंभरी गाठावी अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

Continue reading

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...

‘ब्रँड एकनाथ’ला मान्यता! मोदींनी दिले तब्बल 2 तास!!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, 7-लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या या...
Skip to content