इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका उडण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी सुमारे 90% आयात करतो आणि एकूण एलएनजी गरजेपैकी जवळपास निम्मे आयात करतो. यापैकी निम्मे कच्चे तेल आणि 75%हून अधिक एलएनजी होर्मुझ सामुद्रधुनीतून येते, जी आता इराणने बंद केली आहे. त्यातच साउथ पार्स हल्ल्याचा भारतावर थेट परिणाम होणार आहे. पेट्रोनेट...
छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पॉप, पार्टी आणि पॉर्न अशी नवी अश्लील संस्कृती रुजवायचा किळसवाणा उद्योग करत आहेत, असा आरोप भारतीय...
विरोधकांना प्रचारासाठी मुद्दे सापडत नसल्याने आता आरक्षणाच्या मुद्द्यावर अपप्रचार सुरू झाला असून सध्या भाजपाच्या अनेक नेत्यांच्या आवाजात, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून बदनामीकारक व खोटी...
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात येत्या दोन दिवसांत (उद्या, 29 व मंगळवारी, 30 एप्रिल रोजी) सहा सभा होणार आहेत, अशी माहिती भारतीय...
अखेर उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून विद्यमान आमदार रविंद्र वायकर आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांच्यात लढत होणार हे जवळपास निश्चित झाले...
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उद्या, 19 एप्रिलला रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात मतदान होणार आहे. या निवडणुकीत नवमतदारांची संख्या लक्षणीय असून...
केंद्रीय निवडणूक आयोगाने त्याच्या इतिहासात प्रथमच निवडणूक आचारसंहितेच्या काळात पहिल्या महिन्यातल्या तक्रारी व त्यावरच्या कारवाईबद्दलचा लेखाजोखा सार्वजनिक केला आहे. देशात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर...
प्रसिद्ध अभिनेता सलमान खान लोकसभा निवडणूक लढवून सक्रीय राजकारणात प्रवेश करणार का, असा प्रश्न सध्या महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
काँग्रेसची लढाई भाजपा, नरेंद्र मोदी किंवा नितीन गडकरी यांच्या विरोधात नसून मनुवादी विचारधारेच्या विरोधात आहे. देशाचे संविधान व लोकशाही कायम राखण्यासाठी आहे. आम्हाला हिटलर...
भारतीय जनता पार्टीचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयात पक्षाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. या जाहीरनाम्याला भाजपाने संकल्पपत्र असे...