पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक आणि घरगुती अनियमितता, अतिरिक्त बांधकाम, परवाना तपासणी, नॉन-ट्रेड झोनचा वापर, फायर फायटर अशा एक ना अनेक त्रुटी दाखवून प्रत्येकी 500-1,000 रुपयांपासून तीन-पाच हजार ते कितीही, अशी ग्राहक बघून गेली अनेक वर्षे "दिवाळी लूटमार" केली जात होती. दररोजचा हा शहरभरातील वसुलीचा आकडा कोट्यवधींच्या घरात जाणारा होता. आता पुणेकरांसाठी आनंदाची बाब म्हणजे,...
महाराष्ट्रातील वाढवण येथे बारमाही ग्रीनफिल्ड डीपड्राफ्ट प्रमुख बंदराच्या विकासाला काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 76,200 कोटी...
रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांची निवड रद्द करावी व त्यांच्यावर ५...
ऍड. उज्ज्वल निकम यांनी लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवलेली असताना त्यांची सरकारी वकील म्हणून पुन्हा नेमणूक करून, राजकीय पक्षाच्या एका कार्यकर्त्याची...
निरंजन डावखरे यांच्यासारखा तरुण, तडफदार उमेदवार महायुतीला मिळाला आहे. गेली 12 वर्षे निरंजन यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करून आपल्या सुस्वभावाने आणि सक्रिय सहभागाने सर्वांची...
पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम-किसान योजनेअंतर्गत सुमारे शेतकऱ्यांकरीता 20,000 कोटी रुपयांचा 17वा हप्ता येत्या 18 जूनला त्यांच्या वाराणसी भेटीत जारी करणार आहेत. यावेळी ते 30,000पेक्षा जास्त बचत गटांना कृषी...
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवार, २७ जून ते शुक्रवार, १२ जुलै २०२४ या कालावधीत मुंबईत होणार आहे. यामध्ये २८ जूनला राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात...
महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी येत्या २६ जूनला मतदान होत असून यामध्ये महायुती पुरती निकालात निघाली असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर आज राज्यसभेसाठी राष्ट्रवादी...
इस्टोनियाची लोकसंख्या १४ लाख असून तेथे नागरिकत्व दिले जात नसले तरीही इ-रेसिडेंसी दिली जाते. मुकेश अंबानी याच इस्टोनियाचे इ-निवासी असल्याची माहिती इस्टोनियाच्या भारतातल्या नवनियुक्त...
देशातल्या लोकसभा निवडणुकीसाठी जारी करण्यात आलेली आदर्श आचारसंहिता आजपासून उठविण्यात आली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये विधान परिषदेच्या शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपर्यंत तेथील...