न्यूज ॲट अ ग्लांस

एकीकृत पेन्शन योजनेच्या पर्यायासाठी उरले फक्त ४ दिवस

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025. रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे (एफएक्स-1/3/2024-पीआर) पात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजना स्वीकारण्याच्या पर्यायाबाबत (यूपीएस) अधिसूचित केले आहे. यासाठी पात्र कर्मचारी आणि एनपीएस सदस्यांना सीआरए प्रणालीद्वारे किंवा प्रत्यक्ष अर्जाद्वारे नोडल अधिकाऱ्यांकडे विनंती दाखल करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2025पर्यंत मुदत देण्यात आली आहे. याकरीता सर्व संबंधित एनपीएस ग्राहकांनी: 1.  त्यांनी आपली यूपीएस विनंती सीआरए प्रणालीद्वारे ऑनलाइन दाखल करावी; किंवा 2. संबंधित नोडल कार्यालयात 30.11.2025 रोजी किंवा त्यापूर्वी योग्यरित्या भरलेला प्रत्यक्ष अर्ज सादर करावा. नोडल कार्यालयांमार्फत सर्व विनंत्यांवर विहित प्रक्रियेनुसार प्रक्रिया करण्यात येईल. यूपीएसअंतर्गत मिळणाऱ्या महत्त्वाच्या फायद्यांमध्ये पर्याय बदलणे, करसवलत,...

शंकर आयएएस अकादमीला...

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2022च्या निकालासंदर्भात दिशाभूल करणारे दावे असलेली जाहिरात केल्याबद्दल शंकर आयएएस अकादमीला केंद्रीय ग३हक संरक्षण प्राधिकरणाने पाच लाख रूपयांचा...

‘बंद’ मागे! पवारांनी...

बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीने उद्या म्हणजे शनिवारी पुकारलेला एक दिवसाचा महाराष्ट्र बंद, आज संध्याकाळी मागे घेण्यात आला....

हरयाणाततल्या प्रचारात विनेश...

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घालण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरलेली कुस्तीपटू विनेश फोगटला हरयाणा विधानसभा निवडणुकीत आपल्याबरोबर घेण्याचा प्रयत्न काँग्रेसने चालविल्याचे चित्र दिसत आहे. दोनच दिवसांपूर्वी...

आंतरराष्ट्रीय कुस्तीतली विनेश...

भारताची कुस्तीपटू विनेश फोगट, आपली आंतरराष्ट्रीय कुस्तीतून घेतलेली निवृत्ती मागे घेण्याची शक्यता असून ती आणखी दोन ऑलिम्पिक स्पर्धा खेळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या पॅरिस...

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर...

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचारातच महाविकास आघाडीने आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईत षण्मुखानंद...

निवासी डॉक्टरांचा संप...

पश्चिम बंगालमध्ये एका निवासी प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार व खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्याचा निर्णय झाल्यानंतर देशभरातल्या विविध रूग्णालयांमधल्या निवासी डॉक्टरांनी कालपासून सुरू...

अनुराधा पौडवाल यांना...

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारा यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. यासोबतच, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी...

खासदार सुप्रिया सुळेंचा...

लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअप हॅक झालं आहे. त्यांनीच आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. कोणीही मला फोन अथवा...

वायनाड परिसरातल्या भूकंपाच्या...

केरळमध्ये वायनाड आणि त्याच्या जवळच्या भागात कालच्या 9 ऑगस्टला नैसर्गिक भूकंपाची कोणतीही नोंद नसल्याचं राष्ट्रीय भूकंप शास्त्र केंद्राने स्पष्ट केल्यामुळे वायनाड आणि आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या...
Skip to content