न्यूज अँड व्ह्यूज

‘वसई विरार’ प्रकरणात इडीचा हलगर्जीपणा भोवला!

"Crime of violence strikes out the body but economic crime strikes at the soul of society" हे वचन आठवण्याचं कारण म्हणजे नुकताच वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांना प्रथम मुंबई उच्च न्यायालय व नंतर सर्वोच्च न्यायालयाने मुक्त केल्याचे वृत्त झळकले. वास्तविक पवार यांना बेफाम बेहिशेबी संपत्ती कमावल्याचा (PMLA) केंद्र सरकारच्या आरोप इडी यंत्रणेने ठेवला होता. मुंबई उच्च न्यायालयाने पवार यांना निर्दोष मुक्त केल्यानंतर 'आम्ही सर्वोच्च न्यायालयात अपील करणार आहोत, म्हणून तोवर पवार यांना मुक्त करू नये' अशी विनंती इडीने केल्यानंतरही उच्च न्यायालयाने ही विनंती धुडकावून लावली हॊती....

गोव्यातल्या राष्ट्रीय क्रीडा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोव्यात आज, 26 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे नऊशे खेळाडू सहभागी होत असून यावेळीही आपले...

उद्धवजी.. तुमचे वहिनींसोबत...

सांगा उद्धवजी की, तुम्ही तुमच्या सख्ख्या भावाविरोधात न्यायालयात लढलात की नाहीत? तुमचे तुमच्या वहिनीसोबत कौटुंबिक नाते आहे, की भांडण? वडिलांची मालमत्ता तुम्ही हडप केली म्हणून...

देशातल्या पहिल्या सर्वात...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात गाझियाबाद येथे दिल्ली-गाझियाबाद-मीरत आरआरटीएस मार्गिकेच्या प्राधान्यक्रम टप्प्याचे उद्घाटन केले. त्यांनी याच कार्यक्रमात भारतातील प्रादेशिक वेगवान स्थानांतरण यंत्रणेचा (आरआरटीएस)...

देवीमाहात्म्य!

शाक्त संप्रदाय: भारतामध्ये विविध संप्रदाय कार्यरत आहेत. या संप्रदायांनुसार संबंधित देवतेची उपासना प्रचलित आहे. गाणपत्य, शैव, वैष्णव, सौर्य, दत्त आदी संप्रदायांप्रमाणे शाक्त संप्रदायाचे अस्तित्त्वही...

नवरात्रीत देवीने धारण...

‘युगानुयुगे नवरात्रीचे व्रत करण्यात येते. या 9 दिवसांत देवीच्या 9 रूपांची पूजा करण्यात येते. नवरात्रीच्या निमित्ताने आपण या देवीच्या 9 रूपांचा महिमा जाणून घेणार...

‘नवरात्री’चा इतिहास, महत्त्व आणि...

सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते।। अर्थ: सर्व मंगलकारकांची मंगलरूप असणारी; स्वतः कल्याणशिवरूप असणारी; धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चारही पुरुषार्थ साध्य...

भारत जगातील पहिल्या...

उच्च तंत्रज्ञान आधारित वैद्यकीय उपकरणांच्या जागतिक स्पर्धेत भारत जगातील पहिल्या पाच आरोग्यसेवा उत्पादकांमध्ये समाविष्ट झाला असून  भारताची उत्पादने तुलनेने कमी खर्चाची असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ...

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक...

१९९०च्या दशकात "ब्रिटानिया खाओ वर्ल्ड कप जाओ"सारख्या जाहिराती दोन-तीन महिनेआधीच क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे बिगुल वाजवायच्या. सोबत भारतीय खेळाडूंच्या शीतपेयांच्या जाहिरातींचे शहरांतील मोठाले होर्डिंग्ज, रंगीत...

मराठी आणि गुजराती...

महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे अध्यक्ष डॉ. हेमराज शाह यांनी मुंबईतल्या दादरच्या स्वामीनारायण मंदिराच्या योगी सभागृहात गुजराती भाषेचा प्रचार आणि प्रसार या विषयावर एक परिसंवाद...
Skip to content