नव्या जीएसटी रचनेनंतर, सप्टेंबर 2025मध्ये भारतातील देशांतर्गत ट्रॅक्टर उद्योगात 45.49%ची उल्लेखनीय वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील जोरदार मागणी आणि वाढत्या कृषी यांत्रिकीकरणांचे हे प्रतिबिंब मानले जात आहे. नवी जीएसटी संरचना आणि जोरदार मान्सूनमुळे देशभरातील कृषी क्षेत्रात उत्साह अन् चैतन्य निर्माण झाले आहे. वाहन उद्योगाच्या आकडेवारीनुसार, ट्रॅक्टरच्या एकूण घाऊक विक्रीचे प्रमाण 1,46,180 युनिट्सवर पोहोचले. गेल्यावर्षी, सप्टेंबर 2024मध्ये 1,00,542 ट्रॅक्टर विकले गेले होते. आघाडीच्या कंपन्या वर्षानुवर्षे लक्षणीय वाढ नोंदवत आहेत. काही ब्रँडना मात्र विक्री वाढत असूनही नव्या तंत्रज्ञान युगात दबावाचा सामना करावा लागत आहे.
सप्टेंबरमधील ब्रँडवाईज ट्रॅक्टर विक्री
महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपने सप्टेंबर 2025मध्ये...
सुधीरभाऊ यांचे स्थान आमच्या मनःपटलावर खूप वरचे आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या कर्तृत्त्वाच्या योग्यतेची जागा दिली जाईल. नुसतेच भत्ते दिले जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री देवेन्द्र...
पुरेशी माहिती न घेता बोलणे आणि तालिका अध्यक्ष म्हणून अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसून काम करताना आमदार म्हणून असलेल्या राजकीय अभिनिवेशांना बाजूला ठेवावे लागते, या मूलभूत...
माणसाचे मन फार विचित्र आहे. त्याला एखादी गोष्ट ‘भावली’ की त्याच्यासाठी तो वाट्टेल ते करायला तयार होतो. इतकेच नव्हे तर आपल्या मुलाबाळांना पढवून ठेवतो...
पावसाळा सुरु झाला की ठाणे शहर व आसपासच्या भागातील विविध रस्त्याच्या कहाण्यांनी वर्तमानपत्रे भरून जात असतात. (तसे पाहिले तर इतर शहरांमध्येही अशीच रडकथा असते.)...
जागतिक योग दिन नुकताच साजरा झाला. त्यानिमित्ताने योग सर्वांसाठी, या पुस्तकाची माहिती देत आहोत. शरीराच्या विशिष्ट तक्रारींसाठी उपयुक्त पडणारी योगासने विभागवार देऊन या पुस्तकाची...
काय काय कृत्रिम होणार कुणास ठाऊक? बुद्धिमत्ता कृत्रिम झाली. माणसेही कृत्रिम रीतीने तयार होण्याची सुरुवात झाली आहे... आता विज्ञानाचा रोख थेट सूर्यापर्यंत पोहोचला आहे....