न्यूज अँड व्ह्यूज

जीएसटी बूस्ट: गेल्या महिन्यात ट्रॅक्टर विक्रीत 45% वाढ!

नव्या जीएसटी रचनेनंतर, सप्टेंबर 2025मध्ये भारतातील देशांतर्गत ट्रॅक्टर उद्योगात 45.49%ची उल्लेखनीय वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील जोरदार मागणी आणि वाढत्या कृषी यांत्रिकीकरणांचे हे प्रतिबिंब मानले जात आहे. नवी जीएसटी संरचना आणि जोरदार मान्सूनमुळे देशभरातील कृषी क्षेत्रात उत्साह अन् चैतन्य निर्माण झाले आहे. वाहन उद्योगाच्या आकडेवारीनुसार, ट्रॅक्टरच्या एकूण घाऊक विक्रीचे प्रमाण 1,46,180 युनिट्सवर पोहोचले. गेल्यावर्षी, सप्टेंबर 2024मध्ये 1,00,542 ट्रॅक्टर विकले गेले होते. आघाडीच्या कंपन्या वर्षानुवर्षे लक्षणीय वाढ नोंदवत आहेत. काही ब्रँडना मात्र विक्री वाढत असूनही नव्या तंत्रज्ञान युगात दबावाचा सामना करावा लागत आहे. सप्टेंबरमधील ब्रँडवाईज ट्रॅक्टर विक्री महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपने सप्टेंबर 2025मध्ये...

पॉमेल घोड्यावर स्वारी!

ऑलिम्पिक म्हणजे विविध खेळांमध्ये जागतिक प्राविण्याची चढाओढ असते. यातले बरेच खेळ आणि त्यांच्या स्पर्धा आपण बघितल्या आहेतच. परंतु सामान्य ऑलिम्पिकमध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळांपेक्षा दिव्यांग...

आशियात भारतीय हॉकी...

चीनमध्ये झालेल्या आशिया खंडातील प्रतिष्ठेच्या आशियाई चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने आपले विक्रमी पाचवे विजेतेपद पटकावून आशियात भारतीय हॉकीचाच दरारा असल्याचे पुन्हा...

मुख्यमंत्री एकनाथरावांच्या ‘आनंदावतारा’चा...

गुरुवारी गौरीविसर्जनाच्या दिवशी संध्याकाळ व रात्रीच्या सुमारास धर्मवीर आनंद दिघे यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या आनंदाश्रमात ढोलताशांच्या गजरात केलेल्या नोटांच्या उधळणीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधी...

दिव्यांग ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंबरोबरच...

या वर्षीच्या दिव्यांग ऑलिम्पिक स्पर्धा बघत असताना एक बाब लक्षात आली की जेथे पदके दिली जात होती त्या जागी काही स्पर्धांमध्ये तीन व्यासपीठे निर्माण...

पॅरालिम्पिक: भारतीय खेळाडूंच्या...

पॅरिस येथे संपन्न झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करुन नवा इतिहास रचला. भारताने या स्पर्धेत प्रथमच ७ सुवर्ण, ९ रौप्य, १३ कांस्य...

दादरच्या फेरीवाल्यांमध्ये आता...

मुंबईच्या दादर (प.) परिसरातील फेरीवाल्यांची गर्दी पाहतच मी मोठा झालो आणि आता म्हाताराही! येथील गर्दी काही हटत नाही. उलट ती दिवसागणिक वाढतच जात आहे....

दिव्यांग स्पर्धक होणे...

पूर्वीच्या काळात दिव्यांग म्हणून कुटुंबात जन्म घेणे हे केवळ आई-वडीलच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी एक मानसिक दिव्य असायचे आणि ते पार पाडताना मनाची होणारी...

दिव्यांग ऑलिम्पिकची सत्तर...

दिव्यांग ऑलिम्पिकची सत्तर नाही तर केवळ ६४ वर्षे झाली आहेत हे मान्य असले तरी दिव्यांग खेळांचा इतिहास नक्की सत्तर वर्षांचा आहे. या इतिहासाची सुरुवात...

लढवय्या सलामीवीर शिखर...

भारताचा माजी डावखुरा लढवय्या सलामीवीर, ३८ वर्षीय शिखर धवनने अखेर आपल्या १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. गेल्या २ वर्षांपासून भारतीय...
Skip to content