माय व्हॉईस

स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत, नाशकात भोंदूगिरीचा बाजार!

ज्या नाशिकच्या मातीने सावरकरांसारखा प्रखर बुद्धीप्रामाण्यवादी आणि विज्ञाननिष्ठ महापुरुष जन्माला घातला, त्याच मातीत आज अघोरी विद्येचा, काळ्या जादूचा आणि विकृत भोंदूगिरीचा किळसवाणा बाजार मांडला जावा, ही नियतीची क्रूर थट्टा आहे. सावरकरांनी ज्या अंधश्रद्धेवर आयुष्यभर शब्दांचे वार केले, त्याच अंधश्रद्धेच्या 'दरबारात' आजचे स्वार्थी नेते लोळण घेत आहेत, हे पाहून सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांची आज हत्त्या होत असल्याचे स्पष्ट जाणवते. सावरकरांची रत्नागिरीतील समाजक्रांती आणि विज्ञाननिष्ठेचा वारसा यानिमित्ताने प्रकर्षाने नजरेसमोर येतो. सावरकरांची विज्ञाननिष्ठा केवळ पुस्तकी नव्हती, ती त्यांच्या रक्तातील आक्रमकता होती. रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी जे कार्य केले, ते आजच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे...

महापालिकेच्या स्थायी समितीत...

"काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे सगळं उलथून टाकलं पाहिजे बदल हवा, बदल हवा नुसतीच सुटते हवा कुणीच लावत नाही स्वतःच्या स्वार्थाची बोली ग्लोबल झालेत मेंदू बडबड चालते मुक्याने.." सध्याच्या राजकीय आणि सामाजिक...

सर्वसामान्यांसाठी.. पुन्हा तेच!...

ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आलेले कवी विंदा करंदीकर यांच्या कवितांना चांगले दिवस आले आहेत किंवा महाराष्ट्राचे राजकारण वेगळ्याच दिशेने चालले आहे, असे म्हणावे लागेल. विधानसभेत...

पुन्हा एक पेनड्राइव्ह...

महाराष्ट्राच्या विधानसभेत आता कुणी चांगल्या कामाचा पेनड्राइव्ह देतो, असे म्हटले तरी वातावरण गंभीर होऊन जाते. प्रत्येक अधिवेशनात सरकारला डिफेन्सिव्ह व्हायला लावणारे विरोधी पक्षनेते देवेन्द्र...

आम्ही सारे ३५३चे...

सरकारी काम आणि सहा महिने थांब, असं सामान्यपणे सरकारी कामाबद्दल सांगितलं जातं. थोडक्यात, सरकारी कामासाठी जायचं तर थांबायची तयारी हवी, असा सर्वसामान्यांचा अनुभव असतो....

‘काश्मीर फाईल्स’च्या निमित्ताने…

विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित ‘काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला. १९९०मध्ये काश्मीरच्या खोर्‍यात धर्मांधतेने कळस घातलेला असताना काश्मिरी पंडितांच्या नरकयातनांचे सत्यान्वेषण करणार्‍या...

ध्यानधारणा कशाला? ठाणेकरांना...

"thousands have lived without love, not one without water" हे सुभाषित आपल्यापैकी अनेकांना शालेय जीवनापासून माहीत असते. अपेक्षा करूया ठाणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही हे...

हातात तलवार आणि...

माझ्या एका हातात तलवार, दुसऱ्या हातात ढाल... तर मी लढू कसा, असा प्रश्न कुणा योद्ध्याने विचारल्याचे उदाहरण अनेकदा दिले जाते. ते अशासाठी की ज्यांनी...

अर्थसंकल्प की भाषण…?

कोटीच्या कोटी उड्डाणे, झेपावे उत्तरेकडे... या भीमरूपी स्तोत्राची आठवण यावी, असा महाराष्ट्राचा २०२२-२३चा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी महाराष्ट्राच्या विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्प सादर...

देवेन्द्रास्त्रातून निघालेल्या व्हिडियो...

विधानसभेमध्ये तुलनेने इव्हेन्टफूल नसलेला मंगळवारचा दिवस संध्याकाळी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी केलेल्या व्हिडियो फितींच्या बॉम्बस्फोटांमुळे सरकार पक्षाला हादरवून...
Skip to content