माय व्हॉईस

स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत, नाशकात भोंदूगिरीचा बाजार!

ज्या नाशिकच्या मातीने सावरकरांसारखा प्रखर बुद्धीप्रामाण्यवादी आणि विज्ञाननिष्ठ महापुरुष जन्माला घातला, त्याच मातीत आज अघोरी विद्येचा, काळ्या जादूचा आणि विकृत भोंदूगिरीचा किळसवाणा बाजार मांडला जावा, ही नियतीची क्रूर थट्टा आहे. सावरकरांनी ज्या अंधश्रद्धेवर आयुष्यभर शब्दांचे वार केले, त्याच अंधश्रद्धेच्या 'दरबारात' आजचे स्वार्थी नेते लोळण घेत आहेत, हे पाहून सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांची आज हत्त्या होत असल्याचे स्पष्ट जाणवते. सावरकरांची रत्नागिरीतील समाजक्रांती आणि विज्ञाननिष्ठेचा वारसा यानिमित्ताने प्रकर्षाने नजरेसमोर येतो. सावरकरांची विज्ञाननिष्ठा केवळ पुस्तकी नव्हती, ती त्यांच्या रक्तातील आक्रमकता होती. रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी जे कार्य केले, ते आजच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे...

मुख्यमंत्री महोदय, त्या...

नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एक चित्र आपण रोज पाहत होतो. महाविकास आघाडीचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उभे राहून शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते....

न्या. दीपांकरसाहेब माफ...

"Do not judge, or you too will be judged for in the same way you judge others, you will be judge and with the...

‘मातोश्री’तल्या ‘कान’खोज्यांना आतातरी...

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून महाराष्ट्रात सुरू झालेल्या राजकीय नाट्यावर एकनाथ शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव प्रचंड बहुमताने जिंकल्याने आता जवळजवळ पडदा पडल्यातच जमा आहे. कारण,...

वाधवान-छाब्रियांची प्रकरणे दक्षता...

पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँक, भांडुपचा ड्रीम मॉल आणि मागे असलेली सहकारी सोसायटी आणि आता येस बँक, या खासगी बँकेतील कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस...

शिवसेनेचा बुरखा फाटला!

केवळ दोन मतांच्या भिकेसाठी औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणार्‍या आणि रामभक्तांवर अमानुष गोळीबार करणार्‍यांचे उंबरठे झिजवणाऱ्या; तळवे चाटण्यापर्यंतची पातळी गाठून आमचे शेंडी-जानव्याचे हिंदुत्व नाही; आम्हाला...

नवलानीविरूद्धची तक्रार अविनाश...

अविनाश भोसले मुंबई पुण्यातले मोठे नाव. सर्व राजकीय पक्षांशी लागेबांधे.. अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार, काँग्रेस नेत्यांचे...

राज यांचा भोंग्यांचा...

मंगळवारची रमझान ईद शांततेत आणि चांगल्या प्रकारे पार पडावी. मी काही त्यांच्या सणाच्या विरोधी नाही. परंतु ईद झाली की बुधवारपासून (4 एप्रिल) राज्यातील सर्वच...

तीन हात नाक्यावर...

"ओम नमो जी नोकरशहा साम्राज्य तुमचे प्रचंड महा,  बुडाखाली फायली दहा,  सामर्थ्य बैठकीचे,  शासनशास्त्र तुम्हाची कळते, तुमचेमुळेच समृद्धी कळते,  विद्या-विज्ञान खालमुंडी वळते, तुमच्याचि आश्रया!" सन 1980च्या सुमारास कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी आपल्या...

एनसीबी आणि पोलिसांच्या...

कर्डेलिया क्रूझ ड्रग्ज कांडातला फुटलेला एक पंच प्रभाकर साईल यांचा काल हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यावर...
Skip to content