माय व्हॉईस

‘शिवसेना’ नावापेक्षा इतर खटले नाहीत का महत्त्वाचे?

बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाचे मूळ नाव तसेच बाळासाहेबांनी चितारलेले धनुष्यबाण हे निवडणूकचिन्ह सध्या अधिकृतरीत्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. मातोश्रीच्या पक्षाचे सध्याचे नाव शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे (सेना उबाठा) असे आहे. त्यांना मशाल हे निवडणूकचिन्ह मिळाले आहे. याच चिन्हावर व नावावर ठाकरेंनी जून 2022नंतरच्या सर्व निवडणुका लढवल्या आहेत. त्यातील लोकसभेच्या 2024च्या निवडणुकीत त्यांना काँग्रेसच्या खालोखाल सात जागा मिळाल्या तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी श. प. पक्षाने आठ जागी विजय घेतला. मविआत ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर गेले. नंतरच्या सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मविआच्या तीन्ही घटक पक्षांच्या सत्तेच्या आशा धुळीला मिळाल्या. जनतेने भाजपाप्रणित महायुतीला जोरदार...

खरंतर हिंदीभाषिकांनी इतर...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील नवे सरकार राज्यात आल्यापासून हिंदी भाषेच्या सक्तीचा विषय सुरु झाला आहे हे कुणीही अमान्य करणार नाही. राष्ट्रीय शिक्षण धोरणात...

ठाण्यात चाललाय बिनपैशाचा...

गेले दीड-दोन महिने ठाणे शहर आणि ठाणे पोलीस आयुक्तालायाच्या परिक्षेत्रात वाटेल तिथे उभ्या असलेल्या गाड्या खेचून (टोईंग) नेण्यावरून बिनकामाचे आंदोलन सुरु आहे. आश्चर्य म्हणजे...

‘लाडकी बहिण’ घसरवतेय...

सध्या महाराष्ट्र राज्यावर एकूण कर्जाचा बोजा तब्बल ₹ 9.3 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे, जो गेल्या दहा वर्षांत तीनपट वाढला आहे. हे कर्ज राज्याच्या...

सायनला मुंबईच्या दोन्ही...

"मुकी बिचारी कुणीही आणि 'कशीही' हाका..." मुंबईच्या शीव (सायन) येथील जुना पूल पाडून नवीन पुलाचे बांधकाम सुरु झाले आहे. हा पूल पाडण्याआधी जनतेला त्रास...

इराण आणि इस्त्राईल...

तुम्हाला कदाचित हे वाचून धक्का बसेल; पण हाच इतिहास आहे. 1948 ते 1979 या काळात इराण आणि इस्त्राईलमध्ये अतिशय चांगले संबंध होते, कारण दोघांनाही...

नितेश राणेंना पडला...

राज्याचे मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगल्या काचपिचक्या दिल्या आहेत. त्यामुळे त्यांचे वडील खासदार नारायण राणे यांना, नितेश राणे यांना...

मुंब्रा अपघातानंतर अभियांत्रिकी...

एप्रिल महिन्याच्या मध्यास इथेच आम्ही 'काही सेकंदात' दुसरी लोकल गाडी धावणार, या रेल्वेमंत्र्यांच्या घोषणेवर टीका केली हॊती. तीच गत सध्या मुंब्रा रेल्वेस्थानकादरम्यान घडलेल्या दुर्दैवी...

यंदा मेमध्येच का...

ज्या बातम्या आणि शीर्षके जून अखेरीकडे वा खरेतर जुलैच्या मध्यावर अपेक्षित असतात, ती यंदा बरीच आधी झळकू लागली. “मुंबईत संततधार, पुण्यात पावसामुळे वाहतूककोंडी, पावसाने...

नेत्यांची सुरक्षा बघणार...

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त देवेन भारती कमी बोलतात. तसे कोणताही सनदी अधिकारी हा कमीच बोलणारा असतो. परंतु आयुक्त भारती गरज असेल तरच बोलणार या...
Skip to content