ठाणे पोलीस दल गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थांविरुद्ध मोहिमा राबवून कित्येक कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करत असले तरी अंमली पदार्थांच्या व्यापाराचा 'आका' त्यांना अद्यापी मिळालेला नाही. ठाणे रेल्वेस्थानक परिसरात (पूर्व + पश्चिम) हे गर्दुल्ले ठाण मांडून बसलेले दिसत आहेत. अंमली पदार्थांची मोठी विक्री अशा गर्दुल्ल्यांकडूनच होत असते, असे गुन्हेगारी वर्तुळात बोलले जाते. असाच एक गर्दुल्ल्यांचा अड्डा कोर्टनाक्याकडून येणाऱ्या बसेस सॅटिस पुलावर (पश्चिम) चढताना जो कोपरा आहे, तेथे निर्धास्त बसलेला असतो. समोरच्या सुलभ शौचालय परिसरातही त्यांचा वावर असतो. कचरावेचक म्हणून ते काम करत असतात. त्यांच्याकडे पावडरीच्या पुड्या तयार असतात....
महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक मॅडम, गुंड टोळ्यांची इन्स्टावरील 'रिल्स' बंद करण्यासाठी पोलीस पुढाकार कधी घेणार? की अजून कायदाच नाही? खरंतर पोलीस महासंचालक मॅडम रश्मी शुक्ला...
गुन्हेगार ठरण्याआधीच नराधम ठरवणारे तुम्ही कोण? गेल्या तीन दिवसांपासून पुण्याच्या स्वारगेट बसडेपोत उभ्या असलेल्या एका बंद शिवशाही बसमध्ये झालेल्या कथित बलात्काराचे प्रकरण मराठी वृत्तवाहिन्यांवर...
पूर्वी मातोश्रीवर दोन मर्सिडीज गाड्या पोहोचल्या की एक पद मिळत होते, हे मी पाहिलेले आहे, माझा स्वतःचा अनुभव नाही, अशा अर्थाचे उद्गार विधान परिषदेच्या...
भारतीय शेअर बाजार सध्या प्रचंड दबावाखाली आहे. सलग पाचव्या महिन्यात घसरणीचा सामना करणाऱ्या सेन्सेक्स आणि निफ्टीसाठी परिस्थिती गंभीर होत चालली आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स...
अडचणींचे डोंगर संपल्यानंतरच लागते आस्थेची बुडी!, असे म्हणतात ते उगाच नाही. प्रयागराज क्षेत्राच्या नैनी तटावरील अरैल घाटावर पहाटे साडेपाच-सहा वाजता आम्ही चाललो होतो, तेव्हाही...
बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना महाशक्तीने एकनाथ शिंदे यांच्या मदतीने अक्षरशः फोडली आणि महाराष्ट्रात नवा इतिहास घडला. आता या घटनेला तीन वर्षे लोटली तरी अजूनही फोडाफोडीचे...
पोलीस दल संजूबाबाकडे दिले आहे का? बिष्णोईची चौकशी का नाही? की तो जावई आहे? इंस्टावरील गुन्हेगारी स्वरूपाच्या चाळ्यांना वाचा फोडून अवघे दोन दिवस उलटत...
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते दिल्याने महाविकास आघाडीत ठिणगी पडली. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने (उबाठा) याबाबत...
गेल्या दोन-तीन दिवसांपासून रात्री काही वाचन व गाणी ऐकल्यानंतर इंस्टाग्राम सर्फीग करत होतो. एक दोन रिल्सनंतर एकदम कान टवकारले. आगापिछा नसलेल्या एका क्लिपमधून मुंबईतील...