मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. मुंबईत ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित काळा घोडा कला महोत्सवाला हजारो नागरिक व देश-विदेशातील पर्यटकांनी भेट दिली. या संधीचा लाभ घेत पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील महिला बचत गटांना उत्पादने प्रदर्शित व विक्रीसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यात महिला व तृतीयपंथी सदस्यांनी तयार...
भारतीय प्रजासत्ताकदिनानिमित्त मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलुंडमध्ये पालिकेच्या टी विभाग कार्यालयात फुले आणि झाडांच्या
मदतीने असा विलोभनीय सेल्फी पॉईंट साकारला...
मुंबई महापालिकेच्या सन २०२५-२६च्या अर्थसंकल्पीय अंदाजासाठी पालिका प्रशासनाकडून मुंबईकर नागरिकांना येत्या १७ जानेवारीपर्यंत ई-मेलने अथवा लेखी सूचना पाठविण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी bmcbudget.suggestion@mcgm.gov.in या...
जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी आज, गुरूवारी रात्रीपासून उद्या शुक्रवारी रात्रीपर्यंत मुंबईतल्या जी दक्षिण व जी उत्तर विभागातील काही परिसरात (दादर-प्रभादेवी भागात) पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या...
दीपावलीचा मंगलमय सण साजरा करताना नागरिकांनी योग्य दक्षता बाळगावी. दिवाळीत फटाके फोडताना लहान मुलांची जास्त काळजी घ्यावी. फटाके रात्री १० वाजेपर्यंत फोडावेत. या काळात...
मुंबईतल्या पाचही प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी तसेच एसटी आणि शाळांच्या बससाठी माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आज, १४ ऑक्टोबरला...
तानसा (पूर्व) १,४५० मिलीमीटर व्यासाच्या प्रमुख जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे उद्या गुरुवारी, २६ सप्टेंबरला रात्री १० वाजल्यापासून शुक्रवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत जी दक्षिण आणि...
मुंबईतल्या भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (म्हणजेच पूर्वीची राणीची बाग) येत्या बुधवारी, १८ सप्टेंबरला जनतेकरिता खुले राहणार आहे. त्याऐवजी...
राज्य सरकारने ईद-ए-मिलादची सुट्टी मुंबई तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये येत्या सोमवार, १६ सप्टेंबरऐवजी बुधवार, १८ सप्टेंबर रोजी जाहीर केली आहे.
राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४...
येत्या 19 सप्टेंबरपासून प्रादेशिक परिवहन कार्यालय, बोरीवली या कार्यालयांतर्गत नवीन दुचाकी वाहन प्रकाराची एम. एच. 47 बी डब्ल्यू ही नोंदणी क्रमांकाची मालिका सुरू होत आहे....