मुंबई स्पेशल

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला. भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी...

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत...

मुंबईत २२७ जागांसाठी...

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रक्रियेत काल शुक्रवारी एकूण ४५३ नामनिर्देशनपत्रे मागे घेण्‍यात आली त्यामुळे आता मुंबईतल्या २२७ प्रभागांसाठी १ हजार ७०० उमेदवार निवडणूक रिंगणात...

मुंबईतल्या मतदारांच्या जनजागृतीसाठी...

मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकांकरिता मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली फुलांनी सजवलेले आकर्षक सेल्फी पॉइंट्स तयार करण्यात आले...

मुंबई शहरातल्या खेळाडूंसाठी...

मुंबई शहरातल्या खेळाडूंना उच्च दर्जाच्या क्रीडा प्रशिक्षणासाठी संधी चालून आली आहे. राज्यशासनाच्या ‘मिशन लक्ष्यवेध’मध्ये भाग घेण्यासाठी इच्छुकांनी आपले अर्ज २ जानेवारी २०२६पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी...

प्रतिभासंपन्न संगीतकार सतीशचंद्र...

विद्रोही कवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या कवितांना प्रभावीपणे संगीतबद्ध करण्याची विलक्षण क्षमता असलेले, वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, साधना सरगम, सुरेश वाडकर, कैलाश खेर, शान,...

मुंबई विमानतळावर 17.18...

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय युनिटने, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल एन्टेबे (युगांडा) येथून आलेल्या एका टांझानियन महिला प्रवाशाकडून 1718 ग्रॅम कोकेन...

गर्दी आणि धावपळीतही...

थांबा, काय म्हणालात? मुंबई... आनंदी? हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. टाइम आउट सिटी लाइफ इंडेक्स 2025च्या सर्वेक्षणाने मुंबईला आशियातील सर्वात आनंदी शहर म्हणून घोषित केले...

धर्मानुरागी जिनमती शाह...

धर्मानुरागी जिनमती शाह यांचे काल मुंबईतल्या प्रभादेवी येथील त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, स्नुषा,...

बहर ‘कांचन’चा…

बहर कांचनचा... मुंबईकरांना सृष्टीकडून मिळालेली दिवाळीची अनोखी भेट.. मुंबई महापालिकेच्या आर/दक्षिण विभागातील कांदिवली (पूर्व) येथील वीर अब्दुल हमीद उद्यानात सध्या एक अप्रतिम दृश्य खुललं...
Skip to content