मुंबई स्पेशल

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. मुंबईत ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित काळा घोडा कला महोत्सवाला हजारो नागरिक व देश-विदेशातील पर्यटकांनी भेट दिली. या संधीचा लाभ घेत पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील महिला बचत गटांना उत्पादने प्रदर्शित व विक्रीसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यात महिला व तृतीयपंथी सदस्यांनी तयार...

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री...

मुंबईच्या वैभवात भर घालेल अशाप्रकारे सौंदर्यीकरणाचे काम हाती घेऊन दृष्यस्वरुपात मुंबईचा कायापालट करावा. मिशन मोडवर हे काम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

अखेर ठाकरे-आंबेडकरांमधली चर्चा...

महाराष्ट्रात सत्ताधारी बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला तोंड देण्यासाठी हातात हात घेऊन उभी ठाकलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गट (उद्धव ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडीची...

सीमावादाच्या गदारोळात कर्नाटकाच्या...

एकीकडे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद नव्याने उफाळला असतानाच कर्नाटक राज्यातील मैसूर शहराचे महापौर शिवकुमार व उपमहापौर डॉ. रूपा यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी सायंकाळी बृहन्मुंबई महानगरपालिकेला सदिच्छा भेट...

डॉ. आंबेडकर यांच्या...

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६व्‍या  महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांकरीता मुंबई  महापालिकेने चैत्‍यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क),...

मुंबईतल्या काही भागात...

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे पवई उच्चस्तर जलाशयाच्या १२०० मिलीमीटर आगम वाहिनीवरील ३०० मिलीमीटर बायपास जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम, तसेच वेरावली जलाशय १ व २ साठी १८००...

राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत...

केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारितील ऊर्जा दक्षता ब्युरोद्वारे ऊर्जा व पर्यावरण विषयाच्या अनुषंगाने राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये बृहन्मुंबई...

शिवडी-वरळी उन्नतमार्गातील रहिवासी शिरोडकर...

शिवडी-वरळी उन्नतमार्ग प्रकल्पातील एल्फिन्स्टन रेल्वे ओंलाडणी पूल बांधकामबाधित 'जी' आणि 'एफ' साऊथ विभागातील रहिवाशांचे शिरोडकर मंडई येथे पुनवर्सन करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. याबाबत मुख्यमंत्री...

‘लालबागचा राजा’चा प्रसाद...

भारतातील आघाडीची डिजिटल पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी, तसेच क्यूआर व मोबाइल पेमेंट्सची अग्रणी कंपनी ब्रॅण्ड पेटीएमला दोन वर्षांच्या अंतरानंतर परतत असलेला मुंबईचा सर्वात...

तुम्ही वडिलांना लाज...

आपण आपल्या पिताश्रींना लाज वाटते का, विचारता? आपण आपल्या वडिलांना लाज वाटते का, विचारता?, असा सवाल वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत आदित्य...
Skip to content