मुंबई स्पेशल

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला. भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...

मुंबईत २० सप्टेंबरला...

यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर २०२४ या काळात समुद्रात साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा असणार आहेत. हे दिवस आणि वेळ यांची यादी बृहन्मुंबई...

मुंबईत ‘आरटीई’खाली शाळाप्रवेश...

शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत महानगरपालिका, सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेस शुक्रवार, १० मे २०२४ पर्यंत...

तहानलेल्या पक्ष्यांसाठी…

महाराष्ट्रात सध्या प्रचंड प्रमाणात उकाडा वाढला आहे. मुंबईही त्याला अपवाद नाही. कडक उन्हाळ्यामुळे जिथे माणसांची लाहीलाही होते तिथे पशु-पक्ष्यांची अवस्था काय होत असेल? उन्हाने...

भल्या पहाटे झाली...

बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाने आज, शुक्रवारी पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी मुंबई किनारी रस्ता (मुंबई कोस्टल रोड) आणि वांद्रे-वरळी सागरी...

मुंबईतल्या मतदारांच्या नावनोंदणीसाठी...

मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदारयादीत नाव असणे आवश्यक असते. मुंबई उपनगर जिल्ह्यातील अद्याप मतदार म्हणून नावनोंदणी केली नाही आणि पहिल्यांदा नव्याने नाव नोंदणी करू इच्छिणाऱ्या...

रस्त्यांकडच्या झाडांखालील पार्क...

पावसाळ्यात रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्या पडून होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळण्याकरीता मुंबई महापालिकेकडून हाती घेण्यात आलेल्या वृक्षछाटणीच्या कामांत रस्त्यांच्या कडेला उभ्या (पार्क) असलेल्या मोटारी...

वांद्रे-धारावी परिसरात गुरूवारी...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभागातील धारावी नवरंग कम्पाउंड येथे २४०० मिलीमीटर व्यासाची अप्पर वैतरणा प्रमुख जलवाहिनी व ४५० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी यांच्या जलजोडणीचे काम येत्या...

मुंबईत आता डबेवाले...

मुंबईतील महिला बचतगटांची उत्पादने डबेवाल्यांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवण्याच्या उद्देशाने मुंबई महापालिका एक ॲप्लिकेशन विकसित करणार आहे. यासंदर्भात मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे...

२५ मेपर्यंत मालमत्ता...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याकडून विहित कालावधीमध्ये मालमत्ता कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी २५ मे...
Skip to content