हेल्थ इज वेल्थ

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली! महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या (सीएमआरएफ) योजनेत क्रांतिकारी बदल केला आहे. एप्रिल २०२६पासून ही संपूर्ण योजना पूर्णपणे डिजिटल झाली आहे आणि जुनी ऑफलाइन पद्धत कायमची बंद करण्यात आली आहे. सरकारने नवीन ऑनलाइन पोर्टल तयार केले आहे. आता रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक कुठेही धावपळ करणार नाहीत. रुग्णालये स्वतःच अर्ज करतील. प्रत्येक...

संवेदनशील मुख्यमंत्री आणि...

विजयसिंग बिरबलसिंग परमार. महाराष्ट्राच्या अकोल्यातील ६२ वर्षीय चहा विक्रेता.. आपल्या कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ. जीवघेण्या आजाराच्या विळख्यात अडकला. अचानक प्रकृती खालावल्याने त्यांचे जीवन संकटात आले...

भारतात महिलांच्या आत्महत्त्यांपैकी...

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये चिंता आणि नैराश्य अधिक प्रमाणात असून जागतिक स्तरावर ही समस्या अधिक व्यापक आहे, असा अहवाल नीरजा बिर्ला यांच्या नेतृत्त्वाखालील आदित्य बिर्ला एज्युकेशन...

लठ्ठपणाच्या समस्येवर पंतप्रधान...

भारतात वाढत असलेल्या लठ्ठपणाच्या समस्येशी दोन हात करण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पुढाकार घेतला असून या कामात त्यांना भारतीय जनता पार्टीचे विरोधक...

दीर्घकाळ कोविड उपचारातून...

दीर्घकाळ कोविडच्या उपचारातून गेलेल्या तसेच सतत थकवा वाटत असलेल्या रुग्णांमध्ये स्मृती आणि एकाग्रतेशी संबंधित मेंदूच्या भागात सूज येण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियातील ग्रिफिथ विद्यापीठातील संशोधकांनी...

बर्ड फ्लूचा उद्रेक;...

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून प्रशासनाने 7,000हून अधिक पक्षी मारले आहेत. याशिवाय, 2,230 अंडी नष्ट करण्यात आली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून...

उच्च रक्तदाबावर त्वरित...

ब्रिटनमधील क्वीन मेरी युनिव्हर्सिटी, बार्ट्स हेल्थ एनएचएस ट्रस्ट आणि लंडन युनिव्हर्सिटी कॉलेजच्या डॉक्टरांनी टार्गेटेड थर्मल थेरपी (ट्रिपल टी) विकसित केली आहे. ही उच्च रक्तदाबावर...

मुंबईतला पहिला जीबीएस...

मुंबईत पहिला गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) रुग्ण आढळला आहे. अंधेरीतील एका 64 वर्षीय महिलेला या दुर्मिळ मज्जातंतू विकाराचे निदान झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे....

गडचिरोली मलेरियामुक्तीसाठी 1...

महाराष्ट्राच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार मलेरियामुळे देशातील सर्वाधिक प्रभावित झालेल्या 6 जिल्ह्यांपैकी एक असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला मलेरियामुक्त करण्यासाठी डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखालील...

एन. जे. वाडिया...

मुंबई महापालिकेचे ‘के पश्चिम’ विभागाच्या अखत्यारितील एन. जे. वाडिया आरोग्य केंद्र व दवाखान्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दुरुस्तीच्या कारणास्तव हे आरोग्य केंद्र...
Skip to content