नागपूरचा २६ वर्षीय अभियंता तीर्थनकार निरंजन रॉय एका अत्यंत गंभीर आजाराशी झुंज देत होता. त्याला रक्ताचा कर्करोग (हॉजकिन्स लिम्फोमा), तोही चौथ्या टप्प्यात, झाल्याचे निदान झाले होते. शरीर दिवसेंदिवस अशक्त होत चालले होते. वजन तब्बल २० किलोने घटले होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपचार मिळण्यास विलंब होत होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली असूनही योग्यवेळी उपचार मिळत नव्हते. अशा परिस्थितीत संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी तातडीने उपचारांची व्यवस्था केली. यामुळे या तरुण अभियंत्याचे प्राण वाचले!
वेळेवर उपचार आणि यशस्वी प्रत्यारोपण!
आर्थिक...
मुंबई महापालिकेचे ‘के पश्चिम’ विभागाच्या अखत्यारितील एन. जे. वाडिया आरोग्य केंद्र व दवाखान्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दुरुस्तीच्या कारणास्तव हे आरोग्य केंद्र...
महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात गेल्या कित्येक वर्षांपासून 'एचएमपीव्ही' व्हायरस अस्तित्त्वात असून सर्वसामान्यांना होणारी सर्दी-पडसे हा त्याचाच एक भाग असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातल्या जाणकारांनी सांगितले....
वैद्यकीय उपकरणांसाठी भारत इतर देशांवर अवलंबून असतानाच परकीय आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि देशाला वैद्यकीय उपकरण निर्मितीच्या केंद्रात रूपांतरित करण्याच्या उद्देशाने, केंद्र सरकारने 500 कोटी रुपयांची योजना नुकतीच...
मुंबईतल्या जेजे हॉस्पिटलमध्ये काल अत्याधुनिक अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार महासंचालक कर्नल (निवासी) याकोव्ह ब्लिटश्टाइन यांच्या हस्ते या सुविधेचा शुभारंभ...
जगभरात काही ठिकाणी मंकीपॉक्स आजाराची साथ दिसून आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सच्या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी घोषित केली आहे. त्यामुळे मंकीपॉक्स म्हणजे नेमके काय...
कमी वजनाच्या तसेच जन्मतः जीविताला धोका असणाऱ्या नवजात बालकांमध्ये मृत्यूदराचे प्रमाण कमी करण्यासाठी दुग्धदानाचे योगदान अतिशय मोलाचे ठरत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित लोकमान्य टिळक...
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात, जीवनाची गती झपाट्याने वाढली आहे. डिजिटल युगात मुलांना भरपूर संधी आणि सुविधा मिळत असल्या तरीही त्यांच्या मानसिक आणि भावनिक विकासात काही...
जागतिक ख्यातीचा प्रोबायोटिक ब्रँड असलेल्या याकुल्ट डेनॉन इंडिया प्रा. लि.ने काल याकुल्ट लाइट मँगो फ्लेवर, हा नवीन प्रकार सादर करत आपल्या उत्पादन पोर्टफोलिओच्या विस्ताराची घोषणा...
कोणत्याही लवचिक अर्थव्यवस्थेसाठी तसेच त्याच्या समावेशक वाढीसाठी दीर्घकालीन घटकांसह एकमेकांशी जोडलेली उत्तम आरोग्यसेवाप्रणाली आवश्यक असते, ही बाब काल केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री...