ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य आयफोन-18 (बेस मॉडेल) लाँचसाठी 2027च्या सुरुवातीपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. ॲपल यावेळी प्रथम प्रो मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करणार असल्याची चर्चा आहे.
किमतींबाबत बोलायचे तर, आयफोन-18 प्रोची भारतातील अपेक्षित किंमत सुमारे ₹ 1,34,900 (256 जीबी) असेल, तर प्रो मॅक्स ₹ 1,54,900पासून सुरू होण्याची शक्यता आहे. बेस मॉडेलची अपेक्षित किंमत ₹ 89,999च्या आसपास...
भारतीय नौदलाची नवीकोरी, रडारवर टिपली न जाणारी युद्धनौका (स्टेल्थ फ्रिगेट) आय एन एस तुशील दोन देशांमधले संबंध अधिक चांगले करण्याच्या हेतूने नुकतीच सेनेगलच्या डकार बंदरात...
जळगाव येथे झालेल्या तिसऱ्या मर्दानी स्पोर्ट्स राष्ट्रीय स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना एकूण १७ पदकांची कमाई केली. त्यात १० सुवर्ण, ४ रौप्य आणि...
अॅक्सिस बँक फाउंडेशनच्या सस्टेनेबल लाईव्हलीहूड प्रोग्रामला ग्रामीण झारखंड, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील उपजीविका पुनर्संचयन, उत्पन्नवाढ व स्वावलंबनाला चालना देण्यासाठी केलेल्या परिवर्तनशील प्रयत्नांबद्दल सन्मान मिळाला आहे. हा कार्यक्रम वॉटरशेड ऑर्गनायझेशन...
मध्य पूर्वेतील सीरियात क्रांती होऊन असद परिवाराची पाच दशकांहून अधिक काळ सुरु असलेली राजवट मोडीत निघाली. राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना बाहेरचा रस्ता दाखविल्यानंतर “हयात तहरीर...
केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर वीजनिर्मितीचा संपूर्ण संच शेतकऱ्यांना देण्याच्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने एक लाख पंप बसविण्याचा टप्पा...
सफाळ्यातील अचानक मित्र मंडळाच्यावतीने येत्या ८ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता पालघर जिल्ह्यातील सफाळे येथे, सफाळे श्री २०२४ शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
मिथुन...
मोबाईल तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण संशोधनात जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या मोटोरोलाने भारतात motorola edge50 Neo नुकताच सादर केला. मोटोरोलाच्या प्रीमियम एज स्मार्टफोन लाइनअपमध्ये सर्वात नवीन भर घालण्यात...
सरकार आणि नागरिकांसाठीची जागतिक स्तरावरील अग्रगण्य तंत्रज्ञानासिद्ध सेवा भागीदार संस्था बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेड (बीएलएस)ने १५हून अधिक देशांमध्ये निवास व नागरिकत्व मिळविण्यासाठीच्या जलदगती गुंतवणूक...